Join WhatsApp Group

Single Transformer Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु.

Single Transformer Yojana 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Single Transformer Yojana : शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. आता राज्यात शेतकऱ्यांना शेती पंपांना वीज जोडणीसाठी एचवीडीएस (HVDS) म्हणजेच एक शेतकरी एक डीपी योजना (Single Transformer Yojana 2023) ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचा प्रश्न सुटणार आहे.

Single Transformer Yojana 2023 : शेतकरी बांधवांनो एक शेतकरी एक डीपी योजना (Single Transformer Yojana) ही योजना 2022-2023 या वर्षात राबविली जाणार आहे. एक शेतकरी एक डीपी(Transformer) या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 45,437 लाभार्थी शेतकऱ्यांना सिंगल डीपीचे वितरण करण्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 21 मार्च 2023 रोजी निर्गमित केला आहे.

Single Transformer Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु.

हे पण बघा : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Single Transformer Yojana : या शासन निर्णयात कोणत्या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याची पण माहिती दिली आहे. सिंगल डीपी योजनेसाठी काय पात्रता असणार आहे? या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे. या सर्व बाबींची माहिती आपण पुढे घेणारच आहोत.

Single Transformer Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये परत ऊर्जा धोरण 2020 राबविण्यात येणार आहे. ऊर्जा धोरण 2020 हे 2025-2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने मंजूरी दिलेली आहे. या धोरणा अंतर्गत प्रत्येक वर्षासाठी ₹1500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. 2022 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडणीचा प्रश्न प्रलंबित होता अशा शेतकऱ्यांना 2023 पर्यंत वीज जोडणी ही दिली जाईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे पण नक्की बघा : मागेल त्याला मिळणार शेततळे शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदान

ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.

अशाच नवनवीन कृषी योजनांच्या माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला पुन्हा भेट दया.

Single Transformer Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु.

सरकारी योजना

ShetTale YojanaClick Here
Pradhan Mantri Kisan Maan Dhan YojanaClick Here
Namo Shetkari Maha Samman Nidhi YojanaClick Here
Lek Ladki YojanaClick Here
PMEGP YojanaClick Here
Shetkari Apghat Vima Yojana Click Here
50 Hajar Anudan YojanaClick Here
Bailgadi YojanaClick Here
5/5 - (2 votes)

Leave a Comment