Join WhatsApp Group

KSC Bank Recruitment 2024 : KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

KSC Bank Recruitment 2024 : KSC म्हणजे Kerala State Co-operative Bank Limited मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली असून या KSC रिक्रुटमेंट मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ही भरती होणार असून या  भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे, KSC Bank Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 May 2024 आहे म्हणून सर्व उमेदवारांना विनंती आहे की अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख च्या आत फॉर्म भरावा,  नाहीतर 15 मे 2024 नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही,  भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण वाचा त्यानंतरच्या भरतीसाठी अर्ज करा, KSC Bank Bharti 2024 ची सविस्तर माहिती  साठी खालील माहिती बघा.

KSC Bank Recruitment 2024

KSC Bank Recruitment 2024 मध्ये किती रिक्त जागा आहेत?

KSC Bank के बँक अंतर्गत जी ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी 125  रिक्त जागांची भरती होणार आहे.

नक्की बघा : PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

KSC बँक भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

जाहिरातीनुसार के एस सी बँक भरती मध्ये 7वी पास झालेला उमेदवारा या भरतीसाठी अर्ज करू शकता, या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची डिग्री ची गरज नाही.

KSC Bank Recruitment 2024 : KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

4थी पास वर निघाली जिल्हा न्यायालयात सरकारी नोकरी

KSC Bank Bharti साठी वयाची मर्यादा काय आहे?

KSC Bank भरती जाहिरातीनुसार 18 ते 40 वर्षापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

KSC Vacancy मधील ऑफिस अटेंडंट पदासाठी पगार किती आहे?

KSC Bank अंतर्गत होत असणाऱ्या  भरती मधील ऑफिस अटेंडंट पदासाठी 16500 ते 44050 पर्यंत पगार दिला ला जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2024

KSC Bank Recruitment 2024 : KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

How To Apply For KSC Bank Recruitment 2024

  • सर्वात आधी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला त्या भरतीसाठी तुमच्या स्वतःचा लॉगिन आयडी पासवर्ड बनवायचा आहे.
  • मग तेथे तुमची सविस्तर माहिती भरा आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर ती माहिती सबमिट करा आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
KSC Bank Recruitment 2024 : KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

5/5 - (1 vote)

Leave a Comment