मित्रांनो तुम्ही कमी शिकलेले असाल आणि तरीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अहमदनगर जिल्हा न्यायालया अंतर्गत सफाई कर्मचारी पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाले असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 एप्रिल 2024 आहे. Ahmednagar District Court Bharti
जिल्हा न्यायालय अंतर्गत होत असणाऱ्या कर्मचारी सफाई कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान 4 पास 10 पास किंवा ज्यांचे 12 झाले असेल ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीमध्ये एकूण जागा हे 2 आहेत
मित्रांनो जर तुम्हाला भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज हा पाठवू शकता अर्जासोबत आवश्यक लागणारे कागदपत्र सुद्धा जोडा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी खालील दिलेले मूळ जाहिरात ही आवश्यक वाचावी त्यानंतर त्या भरतीसाठी अर्ज करा
जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Tanaji nagar Malad East
Aadhar card