Join WhatsApp Group

CLW Bharti 2024 : 10वी उत्तीर्णांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, बघा संपूर्ण माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CLW Bharti 2024 :  CLW म्हणजेच Chittaranjan Locomotive Works ही एक Electric locomotive manufacturer based कंपनी आहे, CLW Recruitment 2024 कडून सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, कारण CLW अंतर्गत 492 जागांची Apprentice भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी मगच या भरतीसाठी अप्लाय करावे.

CLW Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, CLW भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CLW  Bharti 2024 साठी अर्ज करावा.

CLW Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  492 जागा

पदांचा तपशील :

अ. क्र.ट्रेडपद संख्या
1फिटर200
2टर्नर20
3मशीनिस्ट56
4वेल्डर (G& E)88
5इलेक्ट्रिशियन112
6रेफ. & AC04
7पेंटर12
एकुण492
नक्की बघा : भारतीय विमानतळ प्राधिकरण मधे 490+ जागांची भरती होत आहे आत्ताच बघा..

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण पाहिजे.

संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्र तपासण्यासाठी खालील दिलेल्या जाहिरातीच्या बटनावरती क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघावे.

वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षापर्यंत 

  • OBC: 03 वर्षे सूट
  • SC/ST: 05 वर्षे सूट, 

अर्ज शुल्क –  फी नाही 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2024

नक्की बघा : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती मिळवा दोन लाखापर्यंत पगार !!

महत्त्वाच्या सूचना –

  • CLW Bharti 2024 मधील 492 जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
  • CLW Apprentice Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • CLW Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2024 पर्यंत आहे. 
  • पूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
CLW Bharti 2024 : 10वी उत्तीर्णांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, बघा संपूर्ण माहिती

CLW Bharti 2024 Notification PDF : Click here

CLW Bharti 2024 Apply Online : Click here

5/5 - (1 vote)

Leave a Comment