Join WhatsApp Group

Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Mahavitaran Bharti 2024 : सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरातीनुसार कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदासाठी 468 जागांची भरती निघालेली आहे, त्याच्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे म्हणून जे या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी या भरतीचा अवश्य लाभ घ्या पण मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली सविस्तर जाहिरात नक्की वाचा त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करा.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये होत असणाऱ्या कनिष्ठ सहाय्यक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची मर्यादा काय आहे अर्ज कसा करायचा आणि या भरतीसाठी किती पगार मिळणार याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे ती काळजीपूर्वक वाचावी त्यानंतर भरतीसाठी अर्ज करावा.

Mahavitaran Bharti 2024 Notification Overview

Mahavitaran Recruitment 2024 Notification Overview
Department NameMaharashtra State Electricity Distribution Company Limited
Post NameJunior Assistant
Total Vacancies468
Age18 – 30 years
Job LocationMaharashtra
Application ProcessOnline
Last Date20 May 2024
Official Websitewww.mahadiscom.in
Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार

रेल्वेमध्ये निघाली 10 वी पास वरती 4660 जागांची मेगा भरती

महावितरण भरती 2024 साठी एकूण किती जागा आहेत?

 महावितरणच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार यामध्ये “कनिष्ठ सहाय्यक” पदाच्या 468 जागांची भरती होणार आहे.

Mahavitaran Recruitment 2024 Vacancy Details
अनु . क्रपदाचे नावजागा
1.कनिष्ठ सहाय्यक (लेखा)468
 एकुण जागा 468

महावितरण भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी  किमान उमेदवाराचे शिक्षण हे B.Com,BMS,BBA मधून पूर्ण असावे आणि सोबतच MSCIT सुद्धा पूर्ण पाहिजे.

महावितरण भरती मध्ये वयाची मर्यादा काय असणार आहे?

प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार या भरतीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

  • एसटी/एससी वर्गासाठी 5 वर्षे सूट.
  • ओबीसी साठी – 3 वर्षे सूट.
Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार

KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

महावितरण भरती साठी निवड कशी केली जाणार आहे?

महावितरण भरती 2024 मधील कनिष्ठ सहाय्यक पदासाठी होत असणाऱ्या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही ऑनलाईन एक्झाम (IBPS EXAM) च्या बेसिस वरती करण्यात येईल.

महावितरण भरती मध्ये पगार किती मिळतो?

महावितरण मध्ये सुरुवातीला तीन वर्ष कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यानंतर उमेदवारांना  परमनंट केले जाते, तर सुरुवातीचे तीन वर्ष किती पगार  मिळतो ते खाली दिलेले आहे :

वर्ष पगार
पहिल्या वर्षासाठी19,000 दर माह
दुसऱ्या वर्षासाठी20,000 दर माह
तिसऱ्या वर्षासाठी21,000 दर माह

MSEB Job Vacancy 2024 साठी अर्ज फी किती आहे?

महावितरण मध्ये होत असणाऱ्या  भरतीसाठी  खुल्या वर्गासाठी 500 रुपये आणि राखीव वर्गासाठी 250 रुपये अर्ज फी आहे

Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार

 महावितरण भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

  • महावितरण भरती 2024 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • MSEDCL Junior Assistant Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डायरेक्ट कर्ज करू शकतात.
  • पण मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करा.
  • भरतीसाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रत डाऊनलोड करून प्रिंट करून ठेवा.
Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार
Mahavitaran Bharti 2024 Notificationयेथे बघा
Mahavitaran Bharti 2024 Apply OnlineApply Here
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
नव नवीन सरकारी जॉब बघण्यासाठी येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment