Join WhatsApp Group

PCMC Bharti 2024 : PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

PCMC Bharti 2024 : Advertisement has been released on the official website of PMC www.pcmcindia.gov.in for new recruitment under Pimpri Chinchwad Municipal Corporation, on this page you will get detailed information about the PCMC recruitment. Visit our Aapliservice website for latest job updates.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून PCMC Pune Bharti 2024 या भरतीसाठी शिक्षक पदासाठी भरती निघालेले यामध्ये एकूण जागा 327 आहेत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 16 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत,यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावे लागेल, PCMC Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी  खाली दिलेली सविस्तर माहिती बघा त्यानंतर त्या भरतीसाठी अर्ज करा.

PCMC Bharti 2024 Notification Overview

➤ पदसंख्या –  327 जागा

➤ पदांचा तपशील :

पदाचे नावएकुण जागा
सहाय्यक शिक्षक189
पदवीधर शिक्षक138
एकुण 327

➤ शैक्षणिक पात्रता – संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्र तपासण्यासाठी खालील दिलेल्या जाहिरातीच्या बटनावरती क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघावे.

PCMC Bharti 2024 : PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !

 ➤ अर्ज शुल्क –  फी नाही 

➤ पगार –  नियमानुसार

➤ नोकरीचे ठिकाण –  पिंपरी-चिंचवड

➤ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन अर्जदारे.

➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024

Official Site : www.pcmcindia.gov.in

PCMC Bharti 2024 : PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

How to Apply For PCMC Recruitment 2024

  • PCMC Bharti 2024 मधील 327 जागांसाठी अर्ज हा ऑफलाइन अर्जा द्वारे करायचा आहे..
  • PCMC Vacancy 2024 भरती साठी ऑफलाइन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • PCMC Teacher Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 पर्यंत आहे. 
  • भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडावेत.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
PCMC Bharti 2024 : PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

5/5 - (2 votes)

Leave a Comment