Join WhatsApp Group

SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती मिळवा दोन लाखापर्यंत पगार !!

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SAIL Bharti 2024 : Steel Authority of India Limited अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिराती नुसार SAIL  विभागामध्ये 55 रिक्त जागांची पदासाठी भरती करण्यात येणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे,  SAIL Bharti 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 16 एप्रिल 2024 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे,

SAIL Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  55 जागा

पदांचा तपशील :

अ. क्रपदाचे नावएकुण जागा
1.Manager45
2.Deputy Manager10
एकुण जागा55
नक्की बघा : रासायनिक तंत्रज्ञान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Manager60 % गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Mechanical/Civil/ Ceramic// Electronics & Instrumentation/Mining/ Electronics & Communication/Metallurgy/ Instrumentation & Control / Electrical & Electronics)
Deputy Manager60% गुणांसह B.E/B.Tech (ElectricalMechanical/Civil) सोबतच 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा –

 • 32,35 वर्षापर्यंत 
 • SC/ST:05 वर्षे सूट
 • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क – 

 • General/OBC/EWS: 700/-
 • SC/ST/PWD/महिला: ₹200

पगार : Rs. 70,000/- to Rs. 2,20,000/-

नोकरीचे ठिकाण – झारखंड & रांची

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024

नक्की बघा : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये निघाली ऑफिसर पदाची पर्मनंट भरती

How To Apply For SAIL Recruitment 2024

 • SAIL Bharti 2024 मधील 550 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • SAIL Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
 • SAIL  Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 पर्यंत आहे. 
 • SAIL भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
 • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती मिळवा दोन लाखापर्यंत पगार !!

SAIL Notification PDF : Click Here

SAIL Apply Online Link : Click Here

5/5 - (2 votes)

Leave a Comment