Join WhatsApp Group

Crop Loan 2024 :  2024 मधील कर्ज वाटपाचे नवीन दर ! आत्ताच बघा तुम्हाला किती पीक कर्ज मिळणार?

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Crop Loan 2024 : सर्व शेतकरी बांधवांसाठी  ही एक आनंदाची बातमी,  खरीप हंगाम 2024 करिता शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे,  पण शेतकरी मित्रांनो यावर्षी पीक कर्ज हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी 2023  मध्ये  पीक कर्ज परतफेड केले आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त 2024 मध्ये पीक कर्जाची वाटप ( Crop Loan )करण्यात येणार आहे..

 तर मित्रांनो तुम्हाला हेक्टरी किती कर्ज मिळतो किंवा कोणत्या पिकासाठी किती कर्ज मिळतो हे सर्व शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे, कारण खूप सारे शेतकऱ्यांना  माहिती नसतं की कोणत्या पिकासाठी  किती दर लावले जातात हे माहिती नसतं,  तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया  2024 मध्ये कोणत्या पिकासाठी किती कर्ज दर लावले गेलेले आहेत. Crop Loan 2024 Maharashtra

Crop Loan 2024 :  2024 मधील कर्ज वाटपाचे नवीन दर ! आत्ताच बघा तुम्हाला किती पीक कर्ज मिळणार?

आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा

2024 मधील पीक कर्ज वाटपाचे नवीन (हेक्टरी) दर?

(Crop Loan 2024 : या दराच्या 10% सोबतच कर्ज वितरित करण्याचे बँकांना बंधन असते )

पीकउत्पादन (किलो) प्रति हेक्टर
कपास (बागायत)76,000
कपास (जिरायत)65,000
सोयाबीन54,000
तूर (जिरायत)45,000
तूर (बागायत)46,000
मूग (जिरायत/उन्हाळी)27,000
उडीद (जिरायत)27,000
भुईमुग (बागायत/उन्हाळी)49,000
भुईमुग (जिरायत)46,000
सूर्यफूल (बागायत)27,000
सूर्यफूल (जिरायत)24,000
तीळ (जिरायत)24,000
ज्वार (जिरायत)25,000
मका (बागायत)40,000
मका (जिरायत)35,000
ऊस (आडसाली)165,000
ऊस (पूर्वहंगामी)155,000
ऊस (सुरू)155,000
ऊस (खोडवा)120,000

तर मित्रांनो ही कामाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला व्हिजिट करत रहा..

5/5 - (1 vote)

Leave a Comment