SSC GD Answer Key 2024 : SSC GD कॉन्स्टेबल ची उत्तरतालिका जाहीर

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Staff Selection Commission (SSC) अंतर्गत होत असणाऱ्या Constable (GD) भरतीच्या रिस्पॉन्स शीट म्हणजेच SSC GD Answer Key 2024 दिसल्याला सुरू झाली आहे , या SSC-GD भरतीमध्ये 26146 जागांची भरती होणार होती तर मित्रांनो या SSC GD भरतीची Answer Key पाहण्यासाठी खालील लिंक चा पर करून तुम्ही SSC Answer Key 2024 बघू शकता.

SSC GD Answer Key 2024

डिपार्टमेंट Staff Selection Commission (SSC)
पदाचे नावConstable
एकुण जागा26,146 पदे.
परीक्षाची तारीख20 फेब्रुवारी ते 07 मार्च 2024
SSC GD Answer Key Release Date3rd April 2024
Answer key linkCheck Here (Available)
Official Websitewww.ssc.gov.in

SSC GD Constable पदासाठी जास्तीत जास्त गुण मिळालेल्या सर्व उमेदवारांना तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या  मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांचा निकालाबद्दल माहिती कळेल आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला भेट देत रहा.

2/5 - (1 vote)

1 thought on “SSC GD Answer Key 2024 : SSC GD कॉन्स्टेबल ची उत्तरतालिका जाहीर”

Leave a Comment