Join WhatsApp Group

PM Awas Yojana 2024 : पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

PM Awas Yojana 2024 : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न राहतं की स्वतःच्या घरामध्ये राहण्याचं पण खूप मेहनत करून सुद्धा काही लोक स्वतःचे घर बांधू नाही शकत आणि त्यामध्ये राहू नाही शकत, कारण सध्याच्या युगात महागाई इतकी वाढली आहे की सामान्य माणसाने घर बांधणे अशक्य झाल्यासारखं झाले आहे, म्हणून सामान्य माणसांचे स्वतच्या घरात राहण्याच स्वप्न हे अपूर्णच राहून जातात, याच कारणामुळे भारत सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक फॅमिलीला एक घर असावं हे भारत सरकारचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ( Pradhan Mantri Awas Yojana ) भारत सरकारने चालू केलेली आहे, याच योजनेअंतर्गत लाखो लोकांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

पीएम आवास योजना ( PM Awas Yojana ) अंतर्गत भारत सरकार पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते जर तुमचे घर पक्का नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पीएम आवास योजना ही फक्त ग्रामीण लोकांसाठीच नाही तर शहरी भागातील लोकांसाठी सुद्धा ही योजना उपलब्ध आहे म्हणजे या योजनेसाठी शहरे आणि ग्रामीण दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात,  पण PM Awas Yojana या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तो फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल

 म्हणून पीएम आवास योजनेसाठी काय काय पात्रता ( PM Awas Yojana Eligibility )आहे आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे [ PM Awas Yojana Required Documents 2024 ] कोणते लागणार आहे, आज आपण जाणून घेणार आहेत म्हणून सविस्तर माहिती खाली नक्की वाचा.

नक्की बघा : आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा

पीएम आवास योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे? | PM Awas Yojana Eligibility

 • घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा स्वतःचा पक्का घर नसावं म्हणजे स्वतःचे स्वतःचे कोणतेच घर नसावं.
 • जर घरामधील कोणत्याही व्यक्तीची सरकारी नोकरी असेल तर या योजनेसाठी ते पात्र नाही आहे.
 • EWS आणि LIG जातीचे घरातील मुख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
 • पण EWS मधील लोकांचा वर्ष वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असले पाहिजे.

पीएम आवास योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे? PM Awas Yojana Documents List

PM Awas Yojana Required Documents List : पीएम आवास योजनेसाठी (घरकुल योजना कागदपत्रे) आवश्यक लागणारे कागदपत्रांची लिस्ट पण मी खाली दिलेले आहे जर तुमच्याजवळ हे कागदपत्रे असतील तरच तुम्हाला पीएम आवास योजनेचा लाभ हा मिळू शकतो..

 • आधार कार्ड 
 • पॅन कार्ड
 • विज बिल
 • सातबारा उतारा
 • उत्पन्नाचा दाखला
 • मनरेगा जॉब कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • रहिवासी दाखला
नक्की बघा : शेळी पालन योजनेला शासनाची इतक्या अनुदानाची मंजूरी, वाचा संपूर्ण माहिती.

प्रधानमंत्री आवास योजना साठी अर्ज करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या?

पीएम आवास योजनेसाठी(PMAY) अर्ज करताना  सगळ्यात आधी पात्रताही नक्कीच चेक करून घ्या कारण जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर तुमचा अर्ज लगेच रिजेक्ट करण्यात येईल कारण पीएम आवास योजनेची सगळ्यात आधी लाभार्थ्यांची लिस्ट लागते त्यानंतरच लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते म्हणून सगळ्यात आधी आपली पात्रता आहे का ते चेक करून घ्या.

जर लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल त्यानंतर जर सगळं काही नीट असेल तर त्या लाभार्थ्यांना सबसिडी राशीही दिले जाते, आपण पीएम आवास योजनेच्या नियमानुसार असं काही नाही की म्हणजे लाभार्थ्यांची लिस्ट मध्ये जर नाव असेल तर त्या लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेलच.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उमेदवाराकडे वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, राशन कार्ड, इनकम सर्टिफिकेट, बँक अकाउंट, जातीचा दाखल, सोबतच उमेदवाराचे पासवर्ड साईट चे फोटोज हे संपूर्ण कागदपत्रे उमेदवाराकडे असले पाहिजे.

PM Awas Yojana 2024 : पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!

How To Apply For PM Awas Yojana 2024 | पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसे करावे?

PM Awas Yojana registration 2024 : पीएम आवास योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळील जनसेवा केंद्र वरती जाऊन अर्ज करू शकतात,  आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या बटन वरती क्लिक करून  पीएम आवास योजनेसाठी अर्ज करू शकतात.

PM Awas Yojana 2024 : पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!

PM Awas Yojana साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती झालीच असेल की पीएम आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता काय आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद..

5/5 - (1 vote)

Leave a Comment