Join WhatsApp Group

Board Result 2024 : खुशखबर !! दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर,  ह्या दिवशी लागणार निकाल

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Board Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची महाराष्ट्र एसएससी परीक्षा ही 26 मार्च रोजी संपलेली आहे,  त्यामुळे महाराष्ट्र एसएससी 2024 ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर निकाल लागण्याची वाट बघत आहेत, तर मित्रांनो सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र बोर्ड रिजल्ट 2024 चा निकाल हा मे ते जूनच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे, असे शिक्षण मंडळातील काही अधिकारींकडून सांगण्यात आलेला आहे, तेव्हा ते म्हटले की सध्या परीक्षा संपल्यानंतर आता त्यांच्या मूल्यमापन करण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतरच निकाला घोषित करण्यात येईल. Board Result 2024 Date

Maharashtra Board Result 2024

Maharashtra SSC 2023 चा निकाल कधी जाहीर झाला?

महाराष्ट्र एसएससी 2023 म्हणजेच मागच्या वर्षीचा निकाल हा दोन जून रोजी जाहीर झालेला होता ह्या परीक्षेसाठी पुणे नागपूर, मुंबई, कोल्हापूर,औरंगाबाद, लातूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नव विभागातील  मंडळांमधून 15 लाख 49 हजार 666 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती त्यापैकी 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी दिली  2023 चा एसएससी परीक्षेत 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणून मागील वर्षी 93.83% टक्केवारी लागली.

Board Result 2024 : खुशखबर !! दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर,  ह्या दिवशी लागणार निकाल

4थी पास वर निघाली जिल्हा न्यायालयात सरकारी नोकरी

मागील चार वर्षातील निकाल जाहीर होण्याची तारीख काय आहे?

  • 2023 ला 2 जूनला निकाल लागला.
  • 2022 ला 17 जूनला निकाल लागला.
  • 2021 ला 16 जुलैला निकाल लागला.
  • 2020 ला 29 जुलैला निकाल लागला.

तर मित्रांनो तुम्हाला माहिती झालं असेल की कोणत्या महिन्यामध्ये Maharashtra SSC Result 2024 Date चा निकाल लागू शकतो तर मित्रांनो ही कामाची माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी Aapliservice वेबसाईटला विजिट करत रहा

Rate this post

Leave a Comment