Join WhatsApp Group

Hail Alert :  सावधान !! पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट 

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Hail Alert :  सावधान !! पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट  :येणाऱ्या पुढील 24 तासात तुफान गारपीट होण्याची दाट शक्यता आहे अशी महत्त्वाची बातमी हवामान विभागाने दिलेले आहे विदर्भातील यवतमाळ वर्धा अकोला या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांमध्ये वादळी वारी सुद्धा होऊ शकतात असं हवामान विभागाने सांगितले आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे, 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये उष्णतेचे तापमान हे खूपच मोठ्या प्रमाणात वाढून गेलेले होतं पण आता पुढील काही दिवसा वादळे वारी आणि गारपिट होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून सर्व शेतकरी राजांनो सावधान व्हा आणि आपल्या शेतातील पिकांना लवकरात लवकर आवरून घ्या

Hail Alert :  सावधान !! पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट 

2024 मधील कर्ज वाटपाचे नवीन दर ! आत्ताच बघा तुम्हाला किती पीक कर्ज मिळणार?

हवामाना विभागानुसार विदर्भात गार्डन गारपीटर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळवाडी मेघगर्जना सह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची पाऊस पडणारे अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे पुढील तीन-चार दिवस नगर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, सोलापू,र नांदेड, लातूर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अमरावती, अकोले, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वाशिम, वर्धा, नागपूर, या भागांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस पडणार आहे.

म्हणून शेतकरी मित्रांनो शेतातील पिकंना लवकरात लवकर आवरून घ्या आणि ही महत्त्वाची बातमी तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस या वेबसाईटला व्हिजिट करत रहा

Hail Alert :  सावधान !! पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट 
5/5 - (2 votes)

Leave a Comment