Join WhatsApp Group

Free Scooty Yojana :  मुलींसाठी खुशखबर !! आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Free Scooty Yojana : मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकार द्वारे विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या भवितव्यासाठी अनेक योजना ह्या राबवल्या जातात, अशाच योजनांपैकी मुख्यमंत्री मोफत स्कुटी योजना ( Free Scooty Yojana 2024 ) ही राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना काढण्यात आलेली आहे, मोफत स्कुटी योजना सुरू करण्याचे एकच उद्देश आहे की जे शारीरिक दृष्ट्या दुर्बल आहेत म्हणजेच जे व्यक्ती अपंग आहेत त्यांना प्रवास करताना सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणे आहे. खूप सारे अपंग व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्रास सहन करावा लागतो किंवा त्यांना दुसऱ्यांच्या भरोसे अवलंबून राहावं लागतं, ह्या कारणामुळेच मुख्यमंत्री मोफत स्कुटी योजना अंतर्गत राजीव गांधी फाउंडेशन दिव्यांग व्यक्तींना मोफत स्कुटी देत आहेत

मित्रांनो तुम्हाला आज आपल्या या लेखांमध्ये मोफत स्कुटी योजना काय आहे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो किंवा या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज केला जातो, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ही सर्व माहिती आज आपल्या या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून सर्वांनी आजची ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या मोफत स्कुटी  योजनेची सविस्तर माहिती कळेल आणि जेव्हा अर्ज कराल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासणार नाही. 

मुख्यमंत्री मोफत स्कुटी योजनेचे वैशिष्ट्ये?

मुख्यमंत्री मोफत स्कुटी योजना ही राजीव गांधी फाउंडेशन अंतर्गत चालविण्यात येणार आहे या योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्य काय ते  जाणून घेण्यासाठी खाली बघा :

 • मुख्यमंत्री मोफत स्कुटी  योजनेचा लाभ हा सर्व राज्यातील  दिव्यांग व्यक्ती घेऊ शकतात. 
 • नागरिक शारीरिक दृष्ट्या दुर्बल आहेत किंवा त्यांचा आर्थिक अडचणी आहेत  अशा नागरिकांना राजीव गांधी फाउंडेशन अंतर्गत तीन चाकी स्कूटर मोफत देण्यात येणार आहे. 
 • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोफत स्कुटी  योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशा नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही
 • या योजनेचा उद्देश म्हणजे देवांग्यांचा वेळ वाचेल आणि ते स्वावलंबी ही  होतील. 
 • आणि वैवाहिक जीवन आणि कुटुंब देखील आनंदी होईल. 

नक्की बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या महिन्यात येणार 17वा हप्ता, आत्ताच जाणून घ्या

मुख्यमंत्री मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

 राजीव गांधी फाउंडेशन अंतर्गत वाटप होत असणाऱ्या मोफत स्कुटी योजनेसाठी तुम्ही खालील दिलेल्या बटन वरती क्लिक करून तुम्ही या योजनेचा  अर्ज करून लाभ मिळू शकतात.

Free Scooty Yojana :  मुलींसाठी खुशखबर !! आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Free Scooty Yojana 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

 • बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
 • अपंगत्व प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे  दाखला
 • गरजेनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे 

मित्रांनो तुम्हाला माहिती झालेच असेल की Free Scooty Yojana 2024  चा लाभ कसा मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस या वेबसाईटला व्हिजिट करत रहा

5/5 - (1 vote)

Leave a Comment