Join WhatsApp Group

Pm Kisan Update : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या महिन्यात येणार 17वा हप्ता, आत्ताच जाणून घ्या

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Pm Kisan Update : मित्रांनो केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांपैकी Pm Kisan Yojana ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्यात येत आहे या योजने अंतर्गत कोट्यावधी  शेतकरी लोकांना दर तीन महिन्यांच्या सलग हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते, त्यानुसार दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार देत असते.

या केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांना दिला जातो यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे eKYC पूर्ण पाहिजे म्हणजेच आधारशी बँक अकाउंट कनेक्टेड हव, सोबतच त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन सुद्धा असावी आणि त्यांची वय 18 वर्षापेक्षा जास्त असावी, जे शेतकरी या नियमा ना पात्र ठरतात अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी ही ट्रान्सफर केली जाते आणि शेतकऱ्यांना पीएम किसन योजनेचा लाभ मिळतो.

नक्की बघा :  NSMNY म्हणजे काय ?

Pm Kisan योजनेचा 17 वा हप्ता कधीपर्यंत येईल जाणून घ्या 

केंद्र सरकारच्या या योजनेनुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दिला जातो आणि दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या दरम्यान दिला जातो आणि तिसरा डिसेंबर ते मार्च च्या दरम्यान दिला जातो.

पण ह्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे पी एम किसान योजनेचा 17 th हप्ता (PM Kisan 17th Installment)हा लांबविण्यात येऊ शकतो म्हणजेच जून महिन्यापर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे अद्याप याची सविस्तर माहिती अजून आलेली नाही पण सूत्रानुसार 4 जूनला  पीएम किसान योजनेचा 17वा  हफ्ता हा जाहीर केला जाऊ शकतो.

Pm Kisan Update : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या महिन्यात येणार 17वा हप्ता, आत्ताच जाणून घ्या

येथून पुढे या शेतकऱ्यांना PM Kisan योजनेचा लाभ मिळणार नाही

मित्रांनो जर तुम्हाला या योजने संबंधित काही अडचण किंवा काही समस्या आल्यास तुम्ही खालील दिलेल्या नंबरला किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता. 155261 किंवा 1800115526 या नंबर वरती संपर्क साधू शकता.

पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळेल?

पीएम किसान चा 17 हप्ता हा जून महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे कारण एप्रिल महिन्यांमधील लोकसभेची निवडणूक आहे.

5/5 - (3 votes)

Leave a Comment