Join WhatsApp Group

BHC Recruitment 2023 : Bombay High Court मध्ये 160 जागांची भरती, लगेच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BHC Recruitment 2023 : Bombay High Court कढून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे Bombay High Court Recruitment 2023 (www.bombayhighcourt.nic.in) मध्ये शिपाई / हमाल पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून BHC Recruitment 2023 मध्ये एकूण 160 जागांसाठी Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण महाराषट्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

BHC Recruitment 2023 : Bombay High Court मध्ये 160 जागांची भरती, लगेच अर्ज करा

BHC Recruitment 2023 पदांचा तपशील :

अनु.क्रपदाचे नाव जागा
1.शिपाई/हमाल160
Total160
BHC Recruitment 2023 : Bombay High Court मध्ये 160 जागांची भरती, लगेच अर्ज करा

👉परीक्षा न देता नोकरीची सुवर्णसंधी👈

Eligibility Criteria For BHC Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

  • 7 वी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  • 18 ते 38 वर्षांपर्यंत
  • ST/SC साठी 5 वर्षे सूट.
  • ओबीसी साठी 3 वर्षे सूट.

नोकरीचे ठिकाण : मुंबई.

अर्ज शुल्क : ₹25 /-

अर्ज करण्याची शवटची तारीख : 7 एप्रिल 2023

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी : येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे अर्ज करा.

BHC Recruitment 2023 : Bombay High Court मध्ये 160 जागांची भरती, लगेच अर्ज करा
हे पण नक्की बघा :
 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठात 200 जागांची भरती

TAIT निकाल : आत्ताच येथे बघा

5/5 - (2 votes)

Leave a Comment