Join WhatsApp Group

IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IGNOU Recruitment 2023 : Indira Gandhi National Open University (IGNOU) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात Junior Assistant cum Typist पदाच्या 200 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे. IGNOU Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

IGNOU Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Indira Gandhi National Open University (IGNOU) Bharti 2023 साठी अर्ज करावा.

IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती

IGNOU Recruitment 2023 Notification PDF Overview

IGNOU Bharti 2023 साठी एकूण 200 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या IGNOU Recruitment notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

IGNOU Recruitment 2023 Notification Overview
Department NameIndira Gandhi National Open University
Post NameJunior Assistant cum Typist
Total Vacancies200 Post
Age18 to 27 yrs
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date20 April 2023
Official Websitehttp://www.ignou.ac.in/

IGNOU Vacancy Details 2023 :

IGNOU Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 200 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

IGNOU Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Junior Assistant-cum-Typist200 जागा
प्रवर्ग :URSCSTOBCEWSTotal
जागा :8329125521200
IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती

👉 राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी👈

Eligibility Criteria of IGNOU Recruitment 2023

IGNOU Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

IGNOU Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

शिक्षण 1. मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी उत्तीर्ण.
2. Computer Typing Speed 40 w.p.m. in English and 35 w.p.m in Hindi

हे पण बघा : 10 वी उत्तीर्णांसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागात नोकरीची सुवर्णसंधी

IGNOU Recruitment Age Limit :

IGNOU Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

IGNOU Bharti Application Fees :

भरती साठी Application फी किती लागणार आहे ती आपल्या कॅटेगरी नुसार दिली आहे, अर्ज करताना आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी :

  1. UR/OBC & EWS: ₹1000/-
  2. SC/ST/Women: ₹600/-
  3. PwBD: फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण बघा : राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती

IGNOU Recruitment Recruitment 2023 Salary :

वेतनमान –₹19,900 ते ₹63,200/-

IGNOU Recruitment 2023 Selection Process

IGNOU Bharti 2023 साठी खाली दिल्या प्रमाणे IGNOU recruitment मध्ये निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे :

  • Online Exam
  • Skill Test / Typing Test

हे पण बघा : 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती
टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply for IGNOU Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

IGNOU Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. Indira Gandhi National Open University (IGNOU) 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. IGNOU Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर IGNOU भरती साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

Important Dates :

Last Date of Application :20 April 2023
IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती
Important Links For CBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs of IGNOU Recruitment 2023 :

What is the qualification for IGNOU Recruitment 2023 ?

➥ 12th passed from a recognized board.

How to apply to IGNOU ?

➥ To Apply Using This Official Website : http://www.ignou.ac.in/

What is Last Date to Apply IGNOU Recruitment?

➥ 20 April 2023


🔥 Latest Job Update

MMRDA Recruitment 2023Apply Here
IAF Recruitment 2023 Apply Here
ASRB Recruitment 2023Apply Here
DBATU Recruitment 2023Apply Here
CRPF Constable Recruitment 2023Apply Here
PGCIL Recruitment 2023Apply Here
5/5 - (1 vote)

Leave a Comment