Join WhatsApp Group

IGMCRI Recruitment 2023 | 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

IGMCRI Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IGMCRI Recruitment 2023 : इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज कडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे IGMCRI भरती 2023 मध्ये मध्ये Multipurpose Worker पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून IGMCRI Recruitment 2023 मध्ये एकूण 1225 जागांसाठी Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

IGMCRI Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच IGMCRI Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

IGMCRI Recruitment 2023 | 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू
IGMCRI Recruitment 2023 Notification Overview 

IGMCRI Bharti 2023 साठी एकूण 1225 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 12 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या IGMCRI Recruitment Notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

 IGMCRI Recruitment 2023 Notification Overview
Department NameIGMCRI 
Post NameMultipurpose Worker
Total Vacancies1225
Age18 to 32 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date12 April 2023
Official Websitewww.igmcri.edu.in
IGMCRI Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील -

इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज मध्ये Multipurpose Worker पदाची 1225 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :

अनु. क्रपदाचे नावरिक्त पदे
1.Multipurpose Worker225
2.Multipurpose Worker (Group-C)1000
एकूण1225

हे पण बघा: राष्ट्रीय जलविकास संस्थेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

IGMCRI Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता - 
पदाचे नावशिक्षण
Multipurpose WorkerAs per Norms
Multipurpose Worker (Group-C)12th Passed
IGMCRI Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी
Multipurpose Worker पगार : ₹5,200 ते ₹20,200

हे पण बघा : टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

IGMCRI Recruitment 2023 Application Fee / अर्ज शुल्क

अर्ज शुल्क नाही

Job Location For IGMCRI Recruitment 2023

भारतात कोठे ही.

IGMCRI Recruitment 2023 Last Date 

12 April 2023

Selection Process IGMCRI Recruitment 2023 / निवड प्रक्रिया

IGMCRI Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

  1. लेखी परीक्षा
  2. मुलाखत
IGMCRI Recruitment 2023 | 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

👉मेगा भरती: राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती👈

How To Apply For IGMCRI Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?
  1. पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. IGMCRI Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
  3. सगळ्यात आधी IGMCRI Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
  4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
  5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2023 आहे.

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

IGMCRI Recruitment 2023 | 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू
✅ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment