Join WhatsApp Group

IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IRCTC Recruitment 2023 : IRCTC च्या South Central Zone मध्ये कंत्राटी पद्धतीने Hospitality Monitors पदाच्या 42 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. IRCTC Recruitment 2023 Walk In Interview ला जाण्याअगोदर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

IRCTC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच IRCTC Bharti 2023 साठी अर्ज करावा.

IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

IRCTC Recruitment 2023 Overview

IRCTC Bharti 2023 साठी एकूण 42 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या IRCTC Recruitment notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

IRCTC Recruitment 2023 Notification Overview
Department NameIRCTC
Post NameHospitality Monitor
Total Vacancies42
Age28 years
Job LocationSouth Central Zone
Application ProcessWalk In Interview
Official Websitewww.irctc.com

हे पण नक्की बघा : 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू, लगेच अर्ज करा

IRCTC Recruitment पदांचा तपशील
अ.क्र.पदाचे नाव जागा
1.Hospitality Monitors42 जागा
IRCTC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Full time B.Sc. in Hospitality and Hotel Administration from a Central or State institute of Hotel Management
किंवा
BBA/MBA (Culinary Arts) from Indian Culinary Institutes under Ministry of Tourism.
किंवा
B.Sc. Hotel Management and Catering Science
किंवा
M.B.A (Tourism and Hotel Management)
आणि
संबंधित कामाचा कमीत कमी 02 वर्ष अनुभव

IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

हे पण नक्की बघा : राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती

Age Limit For IRCTC Recruitment
General: 28 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क
शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
South Central Zone
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, उडीसा, छतीसगढ
वेतनमान
₹35,000/- प्रतिमाह

IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

हे पण नक्की बघा : राष्ट्रीय जलविकास संस्थेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

निवड प्रक्रिया
थेट मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण व दिनांक
1. भुवनेश्वर, उडीसा
Institute of Hotel Management (IHM)
Near Indian Overseas Bank, V.S.S. Nagar, Bhubaneswar, Odisha 751007
दिनांक: 03.04.23 / 04.04.23

2. हैद्राबाद, तेलंगणा
nstitute of Hotel Management (IHM)
F-Row, Vidya Nagar, DD Colony, Hyderabad, Telangana 500007
दिनांक: 08.04.23 / 09.04.23

IRCTC Recruitment 2023 : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

👉टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी👈

Important Links :
Important Links For IRCTC Recruitment
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👉येथे क्लिक करा 
Official Website 👉www.irctc.com

🔥 Latest Job Update

MMRDA Recruitment 2023Apply Here
IAF Recruitment 2023 Apply Here
ASRB Recruitment 2023Apply Here
DBATU Recruitment 2023Apply Here
CRPF Constable Recruitment 2023Apply Here
PGCIL Recruitment 2023Apply Here
Rate this post

Leave a Comment