Join WhatsApp Group

Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती

CBI Recruitment 2023 : Central Bank of India Recruitment Apply Online for Engagement of Apprentices 5000 Posts. Under Apprentices Act, 1961 for 2023-2024 Last Date for Apply Online 03 April 2023.

CBI Recruitment 2023 साठी साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Central Bank of India Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती

Central Bank of India Recruitment 2023 Notification PDF Overview

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Central Bank of India Bharti 2023 साठी एकूण 5000 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 17 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या Central Bank of India Recruitment notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

CBI Recruitment 2023 Notification Overview
Department NameCentral Bank of India
Post NameApprentice
Total Vacancies5000 Post
Age20 to 28 yrs
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date17 April 2023
Official Websitehttps://centralbankofindia.co.in/en

Central Bank of India Vacancy Details 2023 :

Central Bank of India Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 5000 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

CBI Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Apprentice5000 जागा
प्रवर्ग :URSCSTOBCEWSTotal
जागा :215976341611625005000
Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती

👉 भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू 👈

Eligibility Criteria of CBI Recruitment Recruitment 2023

CBI Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

CBI Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण

हे पण बघा : IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

CBI Recruitment Age Limit :

CBI Recruitment 2023 Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

31 मार्च 2023 रोजी
20 ते 28 वर्ष
SC/ST: 05 वर्ष सूट
OBC: 03 वर्ष सूट

Central Bank of India Bharti Application Fees :

भरती साठी Application फी किती लागणार आहे ती आपल्या कॅटेगरी नुसार दिली आहे, अर्ज करताना आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी :

 1. General/OBC: ₹800+GST
 2. SC/ST/Women: ₹600+GST
 3. PWD: ₹400+GST

नोकरीचे (Apprentice) ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण बघा : राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती

Central Bank of India Recruitment Recruitment 2023 Salary :

वेतनमान (Stipend)-

 1. Rural Branches: ₹10,225/-
 2. Urban Branches: ₹12,300/-
 3. Metro Branches: ₹15,350/-

Central Bank of India Recruitment 2023 Selection Process

CBI Bharti 2023 साठी खाली दिल्या प्रमाणे CBI recruitment मध्ये निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे : Online Exam

हे पण बघा : 1225 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती
टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply for Central Bank of India Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

CBI Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 1. Central Bank of India Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. Central Bank of India (CBI) Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
 3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर Central Bank of India भरती साठी अर्ज करावा.
 4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
 5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

Important Dates :

Last Date of Application :03.04.2023
Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती
Important Links For CBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs of CBI Recruitment 2023 :

What is the qualification for Central Bank of India?

➥ Graduation in any discipline from a recognized university

How to apply to central bank?

➥ To Apply Using This Official Website : https://www.centralbankofindia.co.in/


🔥 Latest Job Update

MMRDA Recruitment 2023Apply Here
IAF Recruitment 2023 Apply Here
ASRB Recruitment 2023Apply Here
DBATU Recruitment 2023Apply Here
CRPF Constable Recruitment 2023Apply Here
PGCIL Recruitment 2023Apply Here
Rate this post

Leave a Comment