Join WhatsApp Group

Anganwadi Bharti 2023 : खुशखबर! राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Anganwadi Bharti : महाराष्ट्र राज्यात लवकरच, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस इत्यादी पदांच्या 20 हजार पेक्षा अधिक जागांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या Anganwadi Bharti ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. Anganwadi Bharti 2023 ची भरतीप्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Anganwadi Bharti 2023 : खुशखबर! राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती
Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी भरती पदांचा तपशील –
अ.क्र.पदाचे नाव
01सेविका
02मदतनीस

हे पण नक्की बघा : राष्ट्रीय जलविकास संस्थेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविकांच्या भरतीबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसह, नवीन अँड्रॉईड मोबाईल, सेविकांचा विमा, अंगणवाड्यांसाठी नवीन वर्ग खोली इत्यादी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत केली आहे.

Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ह्या पदांच्या 20 हजार 186 जागांच्या भरती प्रक्रियेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. ही अंगणवाडी भरती प्रक्रिया येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे पण बघा : टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे पगार देण्यात येईल.
  1. अंगणवाडी सेविका : ₹8,325/- प्रतिमाह
  2. अंगणवाडी मदतनीस : ₹4,425/- प्रतिमाह
Rate this post

Leave a Comment