Join WhatsApp Group

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी : DBATU Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DBATU Recruitment 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे कंत्राटी [DBATU Bharti 2023] पद्धतीने विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता . डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड येथे सर्व कागदपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच मुलाखतीस उपस्थित राहावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी : DBATU Recruitment 2023
DBATU Recruitment 2023 Notification PDF Overview
Department NameDBATU Lonere
Post Name1. विशेष कार्य अधिकारी
2. लघुटंकलेखक
3. आय.सी.टी.(परिक्षा विभाग)
4. कनिष्ठ अभियंता (Civil)
5. डाटा एंट्री ऑपरेटर
Total Vacancies16 Post
Age18-33 years
Job LocationLonere, Raigad
Application ProcessWalk in interview
Date of Interview10 April 2023

हे पण बघा : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

DBATU Recruitment 2023 पदांचा तपशील –
अ.क्र. पदाचे नावजागा
1.विशेष कार्य अधिकारी06
2.लघुटंकलेखक01
3.आय.सी.टी.(परिक्षा विभाग)03
4.कनिष्ठ अभियंता (Civil)02
5.डाटा एंट्री ऑपरेटर04
एकूण16
DBATU Recruitment 2023 Eligibility Criteria

हे पण बघा : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

DBATU Recruitment शैक्षणिक पात्रता –
 1. विशेष कार्य अधिकारी : उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनयातील वर्ग 1 किंवा 2 मधील 05 वर्षे सेवेचा अनुभव किंवा संबंधित विभागातील सेवानिवृत अधिकारी.
 2. लघुटंकलेखक:
  a) पदवी
  b) लघुलेखन वेग किमान ८० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी टंकलेखन बेग किमान अनुक्रमे ४० च ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्यिक प्रमाणपत्र धारक c) इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.
 3. आय.सी.टी. (परीक्षा विभाग) :
  a) B.L/B.Tech in Computer Engg. /Information Tech./MCA. MSC.(Computer science / IT)
  b) 02 वर्षे संबंधित कामाचा अनुभव
 4. कनिष्ठ अभियंता (Civil) :
  a) First class Degree/Diploma in Civil Engg.
  b) 05 वर्षे संबंधित कामाचा अनुभव.
 5. डाटा एंट्री ऑपरेटर :
  a) Diploma in Computer Engg/Information B.Sc (IT/Comp.).BCS. Compentency & Propenciency on computer handling along with Excel, Word is required.
  b) Certificate Course in Data Entry
  c) 02 वर्षे कामाचा अनुभव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी : DBATU Recruitment 2023

👉 सरकारी कंपनीत 1 लाख 40 हजाराची नोकरीची सुवर्णसंधी 👈

DBATU Recruitment 2023 साठी वयोमर्यादा –

18 ते 33 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क – मुलाखत प्रक्रिया शुल्क

 1. खुला प्रवर्ग : ₹500/-
 2. राखीव प्रवर्ग : ₹200/-

नोकरीचे ठिकाण – लोणेरे, रायगड

वेतनमान – पदांनुसार ₹12,000/- ते ₹50,000/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
(Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Raigad)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी : DBATU Recruitment 2023
मुलाखतीची तारीख :10 एप्रिल 2023
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment