Join WhatsApp Group

CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CPCB Recruitment 2023 – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांच्या 163 जागांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. CPCB भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2023 आहे. CPCB Recruitment साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

CPCB Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CPCB Bharti 2023 साठी अर्ज करावा.

CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती
CPCB Recruitment 2023 Notification Overview
Department Nameकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
Post Nameविविध पदे
Total Vacancies163 Post
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date 31 March 2023

हे पण बघा : प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी

CPCB Recruitment 2023 Eligibility Criteria

Details of Posts in CPCB Recruitment 2023 :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदाची 163 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून खालील रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात :

अ.क्र.पदाचे नाव.जागा
1.Scientist B62
2.Assistant Law Officer06
3.Assistant Accounts Officer01
4.Senior Scientific Assistant16
5.Technical Supervisor01
6.Assistant03
7.Accounts Assistant.02
8.Junior Technician.03
9.Senior Laboratory Assistant.15
10Upper Division Clerk16
11.Data Entry Operator03
12.Junior Laboratory Assistant.15
13.Lower Division Clerk05
14.Field Attendant.08
15.Multi Tasking Staff07
एकुण163
CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

👉SBI मध्ये 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे👈

Educational Qualification for CPCB Recruitment 2023 :

Education Qualification as given in CPCB Recruitment 2023 Notification is as follows :

पदाचे नाव.शिक्षण
Scientist BB.E./B.Tech (सिव्हिल/केमिकल/पर्यावरणीय/कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा M.Sc (केमिस्ट्री/पर्यावरण विज्ञान)
Assistant Law Officer(i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव
Assistant Accounts Officer(i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
Senior Scientific Assistant(i) M.Sc (ii) 02 वर्षे अनुभव
Technical Supervisor(i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
Assistant(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
Accounts Assistant.(i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
Junior Technician.(i) इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
Senior Laboratory Assistant.(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
Upper Division Clerk(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
Data Entry Operator(i) 12वी उत्तीर्ण (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की
Junior Laboratory Assistant.12वी (विज्ञान) उत्तीर्ण
Lower Division Clerk(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
Field Attendant.10वी उत्तीर्ण
Multi Tasking Staff10वी उत्तीर्ण किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/प्लंबर/फायर & सेफ्टी/पंप ऑपरेटर)
CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

👉 मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी 👈

वयोमर्यादा – 18 ते 27,30,35 वर्षे

अर्ज शुल्क –
Two Hours Exam: ₹1000/- SC/ST/Women: ₹250
One Hour Exam: ₹500 SC/ST/Women: ₹150

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

वेतनमान – पदांनुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31.03.2023

निवड प्रक्रिया – Online Exam

CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply For CPCB Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

1. CPCB Recruitment 2023 पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. CPCB Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
3. सगळ्यात आधी CPCB Bharti 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.

CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👈
Rate this post

Leave a Comment