Join WhatsApp Group

SBI Recruitment 2023 | स्टेट बँकेत 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank Of India Bharti] कडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे SBI Bharti 2023 मध्ये मध्ये बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, SBI Recruitment 2023 मध्ये कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

SBI Bank Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच SBI Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

SBI Recruitment 2023 | स्टेट बँकेत 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू
SBI Recruitment 2023 Notification Overview
Department NameFinancial Inclusion (FI) Department (SBI)
Post NameBusiness Correspondent Facilitator
Total Vacancies868 Post
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date 31 March 2023
अधिकृत संकेतस्थळ :https://sbi.co.in/

हे पण बघा : प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी

Details of Posts in SBI Recruitment 2023 :

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदाची 868 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून खाली तुम्ही तुमच्या City नुसार रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात :

SBI Recruitment 2023 Post Details
SBI Recruitment 2023 Post Details
SBI Recruitment 2023 | स्टेट बँकेत 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

👉 दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी 👈

SBI Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता :

Education Qualification as given in SBI Recruitment 2023 Notification is as follows :

पदाचे नावशिक्षण
बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर1. शिक्षण : बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर कोणत्याही विशेष शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही आहे कारण अर्जदार हे SBI, e-ABS आणि इतर PSBS चे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

2. अनुभव (असल्यास) : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3. विशेष कौशल्य / योग्यता : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांकडे या पदासाठी आवश्यकते नुसार विशेष गुणवत्ता/ कौशल्य / योग्यता असणे आवश्यक आहे.
SBI Recruitment 2023 | स्टेट बँकेत 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू

👉 मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी 👈

SBI Bank Bharti साठी अर्ज शुल्क – अर्ज फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 मार्च 2023

Selection Process SBI Recruitment 2023 / निवड प्रक्रिया :

Sbi Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

  • Interview – 100 मार्क्स
  • मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

How To Apply For SBI Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

1. SBI Recruitment 2023 पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
3. सगळ्यात आधी SBI Bank Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.

महत्वाच्या तारखा :

शेवटची तारीख : 31 मार्च 2023.
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

SBI Recruitment 2023 | स्टेट बँकेत 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👈
Rate this post

Leave a Comment