Join WhatsApp Group

MMRDA Recruitment 2023 : एम एम आर डी ए मुंबई येथे नोकरीची संधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MMRDA Recruitment 2023 – महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 15 एप्रिल 2023 च्या आत दिलेल्या ईमेल वर Submit करायचे आहेत. MMRDA Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी

MMRDA Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MNRDA Bharti 2023 साठी अर्ज करावा.

MMRDA Recruitment 2023 : एम एम आर डी ए मुंबई येथे नोकरीची संधी
MMRDA Recruitment 2023 Notification PDF Overview
Department Nameमहा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ
Post Name1. General Manager (Operations & Safety)
2. Chief Fire Officer
Total Vacancies02 Post
Job LocationMumbai
Age55 yrs
Application ProcessEmail Through
Last Date 15 April 2023
MMRDA Recruitment 2023 : एम एम आर डी ए मुंबई येथे नोकरीची संधी

👉DBATU मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू👈

MMRDA Bharti पदांचा तपशील –

अ.क्र.पदाचे नावजागा
1.General Manager (Operations & Safety)01
2.Chief Fire Officer01
Total02

हे पण बघा : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

DBATU Recruitment 2023 Eligibility Criteria

MMRDA Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. General Manager (Operations & Safety) :
    a) Engineering graduate of Electrical / Mechanical discipline
    b) कमीत कमी 12 वर्षे कामाचा अनुभव
  2. Chief Fire Officer:
    a) Degree or an Advanced Diploma in Fire Engineering
    b) 05 वर्षे कामाचा अनुभव

वयोमर्यादा – 01 मार्च 2023 रोजी

  1. General Manager (Operations & Safety) : 55 वर्षे
  2. Chief Fire Officer: 43 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai)

हे पण बघा : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

वेतनमान –

  1. General Manager (Operations & Safety) : ₹1,18,500 – 2,14,100/-
  2. Chief Fire Officer: ₹56,100 – 1,77,500/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15.04.2023

अर्ज पाठविण्यासाठीचे ईमेल –

  1. General Manager (Operations & Safety) : recruitment.gmos@mmmocl.co.in
  2. Chief Fire Officer: recruitment.cfo@mmmocl.co.in
MMRDA Recruitment 2023 : एम एम आर डी ए मुंबई येथे नोकरीची संधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply for MMRDA Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा –

  1. विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून घ्यावा.
  2. अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जोडावेत.
  4. संपूर्ण अर्ज स्कॅन करून दिलेल्या ईमेल आयडी वर Submit करावा.
MMRDA Recruitment 2023 : एम एम आर डी ए मुंबई येथे नोकरीची संधी
✅ संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment