Join WhatsApp Group

IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IAF Recruitment 2023 : भारतीय वायुसेना मध्ये नोकरी शोधणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, भारतीय वायुसेना विभागातर्फे Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2023 पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून IAF Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लेख संपूर्ण वाचा त्यानंतरच भारतीय वायु सेना IAF Recruitment 2023 मध्ये निघालेल्या भरतीसाठी अर्ज तुम्ही करू शकता.

IAF Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च IAF Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

Indian Air Force Recruitment 2023

IAF Recruitment 2023 Notification PDF Overview
Department NameIndian Air Force
Post NameAir Force Agniveer
Total Vacancies3500 Post
Job LocationAll India
Age17.5 to 21 yrs
Application ProcessOnline
Last Date 31 March 2023
IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

👉 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू 👈

Posts and Vacancies for IAF Recruitment 2023 / पदांचा तपशील :

IAF Bharti 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 3500 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अनु. क्रपदाचे नावजागा
1.Air Force Agniveer3500 जागा
Eligibility Criteria of IAF Recruitment 2023

Education Qualification For Indian Air Force Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

IAF Bharti 2023 Notification PDF मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

Air Force Agniveer :1. 12 वी मध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण (इंग्रजी, गणित आणि भौतिकशास्त्र )
किंवा
2. इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स/ IT इंजिनिअरिंग डिप्लोमा .
किंवा
3. गैर-व्यावसायिक विषया सोबत दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. गणित आणि भौतिकशास्त्र . किंवा 12 वी मध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण + 50% गुणां सोबत इंग्रजी.
IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

👉 CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती 👈

Age Limit For Air Force Recruitment / वयोमर्यादा :-

IAF Recruitment 2023 मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

21 वर्षा पर्यंत भारतीय वायुसेना मध्ये भरती साठी अर्ज करू शकतात.

Application Fee For IAF Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-

Agniveer Recruitment 2023 भरती साठी अर्ज शुल्क ही 250/- आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

हे पण बघा : सरकारी कंपनीत 1 लाख 40 हजाराची नोकरीची सुवर्णसंधी

IAF Recruitment 2023 Selection Process / निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • CASB
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PMT)
  • Adaptability Test-I, and II
  • कागदपत्रे तपासणी
  • मेडिकल एक्सामिनेशन
IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply For IAF Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?

  1. IAF Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. IAF Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर Agniveer भरती साठी अर्ज करावा.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

हे पण वाचा : SBI मध्ये 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे

IAF Recruitment 2023 : भारतीय वायु सेना मध्ये 3500 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs of IAF Recruitment 2023 :

What is the last date to apply for Agniveer Army 2023?

➥ Last date to apply for Agniveer Army 2023 Recruitment is 31 March 2023.

What is the age limit for Air Force 2023 vacancy?

➥ Age limit in Air Force 2023 vacancy is 17.5 to 21 years of age.

What is the official website of Agniveer Recruitment?

➥ Air Force Agniveer Recruitment Official Website : https://agnipathvayu.cdac.in/


Latest Job Update

MMRDA Recruitment 2023Apply Here
ASRB Recruitment 2023Apply Here
DBATU Recruitment 2023Apply Here
CRPF Constable Recruitment 2023Apply Here
PGCIL Recruitment 2023Apply Here
Rate this post

Leave a Comment