Join WhatsApp Group

NBSSLUP Recruitment 2023 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NBSSLUP Recruitment 2023 : ICAR National Bureau of Soil Survey & Land Use Planning, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरोत Consultant (IT) या पदाच्या 21 जागा आणि Laboratory Assistant पदाच्या 30 जागा अशा एकूण 51 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची दिनांक 05 एप्रिल 2023 रोजी थेट मुलाखत होणार आहे.

NBSSLUP Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NBSSLUP Recruitment 2023 च्या Walk In Interview ला जावे.

NBSSLUP Recruitment 2023 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी
NBSSLUP Recruitment 2023 Notification Overview 

NBSSLUP Bharti 2023 साठी एकूण 51 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या NBSSLUP Recruitment Notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे.

NBSSLUP Recruitment 2023 Notification Overview

Department NameNBSSLUP
Post Name1. Consultant (IT)
2. Laboratory Assistant
Total Vacancies51
Age21 to 45 yrs
Job LocationNagpur
Application ProcessWalk-In Interview
Official Websitehttps://nbsslup.icar.gov.in/
NBSSLUP Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील -

NBSSLUP मध्ये Consultant (IT) आणि Laboratory Assistant पदाची 51 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :

अनु. क्रपदाचे नावरिक्त पदे
1.Consultant (IT)21
2.Laboratory Assistant30
एकूण51

हे पण बघा: रेलटेल कारपोरेशन मध्ये 1 लाख 20 हजार पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

NBSSLUP Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता - 
पदाचे नावशिक्षण
Consultant (IT)मान्यताप्राप्त विद्यापीठातून Computer Science / Information Technology / Electronics & Telecommunications पदवी उत्तीर्ण
Laboratory AssistantM.sc in Soil Science / Chemistry किंवा B.sc(Agri) आणि संबंधित कामाचा 02 वर्ष अनुभव

हे पण बघा : 10 वी उत्तीर्णांसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागात नोकरीची सुवर्णसंधी

NBSSLUP Recruitment 2023 Age Limit / वयोमर्यादा

21 ते 45 वर्ष
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

NBSSLUP Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी
Consultant (IT)₹30,000/-
Laboratory Assistant₹25,000/-

हे पण बघा : रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी

NBSSLUP Recruitment 2023 Application Fee / अर्ज शुल्क

अर्ज शुल्क नाही

Job Location For NBSSLUP Recruitment 2023

नागपूर महाराष्ट्र

Selection Process NBSSLUP Recruitment 2023 / निवड प्रक्रिया

NBSSLUP Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

  • थेट मुलाखत
NBSSLUP Recruitment 2023 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी

👉मेगा भरती: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 जागांची मेगाभरती👈

मुलाखतीची तारीख व वेळ
  • 05.04.2023
  • सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण -
ठिकाण –राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर-400 033

ICAR-National Bureau of Soil Survey & Land Use Planning, Amravati Road , Nagpur – 400 033
NBSSLUP Recruitment 2023 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment