Join WhatsApp Group

EPFO Recruitment 2023 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

EPFO Recruitment 2023

EPFO Recruitment 2023: Employees Provident Fund Organization (EPFO) कर्मचारी भविष्य निधी संघटनेत Social Security Assistant व Stenographer या पदांच्या 2859 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 26 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. EPFO Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

EPFO Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच EPFO Bharti 2023 साठी अर्ज करावा.

EPFO Recruitment 2023 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

EPFO Recruitment 2023 Overview

EPFO Bharti 2023 साठी एकूण 2859 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 26 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या EPFO Recruitment 2023 notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

EPFO Recruitment 2023 Notification Overview
Department NameEPFO
Post NameSocial Security Assistant & Stenographer
Total Vacancies2859
Age18 to 27 yrs
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date26 एप्रिल 2023
Official Websitehttps://www.epfindia.gov.in/

EPFO Vacancy Details 2023

EPFO Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 2859 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

EPFO Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Social Security Assistant2674
2.Stenographer185
 एकुण2859

हे पण बघा : 7 वी पासवर मुंबईत न्यायालयात पर्मनंट नोकरी

Eligibility Criteria of EPFO Recruitment 2023

Educational Qualification

EPFO Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

  1. Social Security Assistant(SSA) :
    a) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण.
    b) Computer Typing Speed
    English – 35 w.p.m. किंवा
    Hindi- 30 w.p.m.
  2. Stenographer :
    a) मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी उत्तीर्ण
    b) Skill Test Norms (Dictation : 10 Min at the rate of 80 WPM & Transcription : 50 Min English & 65 Min Hindi)

हे पण बघा : आर ई सी लिमेटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Age Limit

EPFO Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

26 एप्रिल 2023 रोजी
18 ते 27 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

How to Apply For EPFO Recruitment 2023?

EPFO Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. Employees Provident Fund Organization (EPFO) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. EPFO Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर EPFO भरती साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

हे पण बघा : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती

EPFO Recruitment 2023 Application Fees

EPFO भरती साठी Application फी किती लागणार आहे ती आपल्या कॅटेगरी नुसार दिली आहे, अर्ज करताना आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी :

  1. GEN/OBC/EWS: ₹700/-
  2. SC/ST/PWD/Female: फी नाही

Recruitment 2023 Selection Process

EPFO Bharti 2023 साठी खाली दिल्या प्रमाणे (Post title) recruitment मध्ये निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे :

  1. Written Exam
  2. Skill Test

हे पण बघा : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागात परीक्षा न देता नौकरीची सुवर्ण संधी

EPFO Recruitment 2023 Salary

  1. Social Security Assistant(SSA): ₹29,200/- ते ₹92,300/-
  2. Stenographer: ₹25,500/- ते ₹81,100/-

EPFO Recruitment Important Dates

खाली EPFO Notification च्या महत्वाच्या भरतीच्या तारखा दिल्या आहे त्यांना फॉलो करा :

Starting Date of Application27.03.2023
Last Date of Application26.04.2023
EPFO Recruitment 2023 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती
टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

EPFO Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

Important Links For EPFO Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs of EPFO Recruitment 2023 :

What is the qualification for EPFO recruitment?

➥ 12th passed & Graduation from a recognized university.and Age Limit is 18 to 27.

What is the starting salary of EPFO?

➥ Salary in EPFO is ₹29,200/- to 92,300/-

Who are eligible for EPFO notification 2023?

➥ Candidates who have completed graduation are eligible

What is the age limit for EPFO Recruitment 2023?

➥ To Apply For This EPFO Recruitment 2023 Age Limit is 18 to 27.


EPFO Recruitment 2023 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

🔥Latest Job Update🔥

MMRDA Recruitment 2023Apply Here
IAF Recruitment 2023 Apply Here
ASRB Recruitment 2023Apply Here
DBATU Recruitment 2023Apply Here
CRPF Constable Recruitment 2023Apply Here
PGCIL Recruitment 2023Apply Here
4.5/5 - (2 votes)

Leave a Comment