Join WhatsApp Group

TAIT Result : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 निकाल

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

TAIT Result : शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2022 परीक्षेचा निकाल हा MSCE Pune च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. Teacher Aptitude & intelligence Test (TAIT) परीक्षेचा निकाल 24 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 08:00 वाजता प्रसिद्ध करण्यात आला. tait result 2023 maharashtra

TAIT Result : महाराष्ट्र राज्यातील शासकिय आणि खाजगी संस्थांमध्ये ‘पवित्र’ प्रणालीद्वारे शिक्षक भरती साठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2022 परीक्षेचे आयोजन हे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

हे पण नक्की बघा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत135 जागांची थेट भरती

TAIT Result : शिक्षक भरतीसाठी TAIT परीक्षा महाराष्ट्र शिक्षण परीषद पुणे (MSCE Pune) मार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी जवळ जवळ अडीच लाख विद्यार्थी हे बसले होते. TAIT Topper 200 पैकी 186 गुण मिळवणारा उमेदवार महाराष्ट्र राज्यात प्रथम.

हे पण नक्की बघा : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

TAIT Result : TAIT परीक्षेचा निकाल हा PDF च्या स्वरूपात लावण्यात आला आहे कारण आपला निकाल किंवा इतरांचा निकाल प्रत्येक उमेदवारास बघायला मिळेल.

TAIT Result : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 निकाल

TAIT Result PDF: TAIT परीक्षेचा निकाल चेक कसा करावा.

  1. TAIT परीक्षेचा निकाल 6 PDF फाईल मध्ये लावण्यात आला आहे.
  2. उमेदवारांनी PDF फाईल डाऊनलोड करायची आहे.
  3. PDF फाइल डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये आपला रोल नंबर किंवा नाव शोधावे.
TAIT Result : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 निकाल

👉TAIT Result बघण्यासाठी👈

अधिकृत वेबसाईट : https://www.mscepune.in/

5/5 - (3 votes)

Leave a Comment