Join WhatsApp Group

Shetila Tar Kumpan Yojana 2023 : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Tar Kumpan Yojana 2023

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 : शेतकरी बांधवांसाठी शासन नवनवीन अशा उपयुक्त योजना ह्या उपलब्ध करत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे शेतीला तार कुंपण योजना Sheti Tar Kumpan Yojana . या योजनेमुळे वन्यप्राण्यांपासून व इतर जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचे होणारे नुकसान हे थांबणार आहे. तार कुंपण योजनेमुळे शेतीचे रक्षण हे होणार आहे. तार कुंपण योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार? Tar Kumpan Yojana 2023 आवश्यक कागदपत्र? योजनेसाठी अटी व नियम? योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? इत्यादी माहिती आपण पुढे बघणार आहोत.

Shetila Tar Kumpan Yojana : शेतीसाठी तार कुंपण योजना डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासन शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान हे देणार आहे. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्याला फक्त 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. या तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल तार सोबतच 30 खांब शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत. Sheti Tar Kumpan Yojana

Shetila Tar Kumpan Yojana 2023 : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Tar Kumpan Yojana 2023 : अटी व नियम

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ज्या शेतकऱ्यांना तार कुंपण योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना पुढील अटी व नियमांचे पालन करायचे आहे.

  1. अर्जदार शेतकर्‍यांचे शेत अतिक्रमणात नसावे.
  2. अर्जदाराने तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र हे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे.
  3. सदर जमिनीत पुढील 10 वर्षापर्यंत शेतीव्यतिरिक्त कोणतेच उद्योग करू नये.
  4. शेतकऱ्यांना या तार कुंपण योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसान होत असल्याबाबत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
Shetila Tar Kumpan Yojana 2023 : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

👉फळबाग लागवडीसाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान👈

Tar Kumpan Yojana 2023: तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करावा –


ज्या शेतकऱ्यांना तार कुंपण योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी विहीत नमुन्यातील संपूर्ण अर्ज भरून व आवश्यक कागदपत्र जोडून परिपूर्ण अर्ज हा संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.

Tar Kumpan Yojana: तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र –

  1. आधारकार्ड (Adhar Card)
  2. 7/12 सातबारा उतारा
  3. जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
  4. गाव नमुना 8 अ
  5. ग्रामपंचायतीचा दाखला
  6. एकापेक्षा जास्त शेताचे मालक असल्यास अर्जदाराला
    प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
  7. समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

हे नक्की बघा : आता थेट कृषीमंत्र्यांना देता येणार शेती नुकसानीची माहिती लगेच बघा

ही योजना शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेयर करा. व अशाच उपयुक्त शेती योजनांसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट दया.

Shetila Tar Kumpan Yojana 2023 : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

सरकारी योजना

ShetTale YojanaClick Here
Pradhan Mantri Kisan Maan Dhan YojanaClick Here
Namo Shetkari Maha Samman Nidhi YojanaClick Here
Lek Ladki YojanaClick Here
PMEGP YojanaClick Here
Shetkari Apghat Vima Yojana Click Here
50 Hajar Anudan YojanaClick Here
Rate this post

Leave a Comment