Join WhatsApp Group

शेतकऱ्यांना मिळणार प्रति माह 3000रु. काय आहे योजना | Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची 60 वर्षांवरील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी 3000/- ₹ प्रति महिना अंशदायी पेंशन योजना. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही लहान व अल्पभूधारक शेतकर्‍यांचे वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यान्वित असलेली सरकारी योजना आहे.

Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana

PM KISAN MAAN DHAN योजनेचे फायदे –

1. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान ₹ 3000/- दरमहा पेन्शन ची हमी.

2. प्रधानमंत्री किसान मान धन ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील अर्जदारांना 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये दरमहा योगदान द्यावे लागेल.

PM KISAN MAAN DHAN योजनेसाठीची पात्रता –

1. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी

2. योजनेत नाव नोंदणी ही 18 ते 40 या वयोगटात असताना च करावी लागेल.

3. संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन.

PM KISAN MAAN DHAN योजनेसाठी कोण पात्र नाहीत –

ज्यांनी पुढे दिलेल्या योजनेत अर्ज केला आहे ते PM KISAN MAAN DHAN योजनेसाठी पात्र नाहीत.

  1. NPS (National Pension Scheme)
  2. ESIC (Employees’ State Insurance Corporation)
  3. EPFO (Employees’ Provident Fund Organisation

PM KISAN MAAN DHAN योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • बँकेचे पासबुक बचत खाते / PM KISAN साठी दिलेला Account
  • अर्ज प्रक्रिया
    • CSC किंवा ऑनलाइन
शेतकऱ्यांना मिळणार प्रति माह 3000रु. काय आहे योजना | Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana

👉 कुकूट पालन पालन योजना 👈

Rate this post

Leave a Comment