Join WhatsApp Group

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 250 जागांसाठी भरती पगार 89890 | Central Bank of India Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये Chief Manager आणि Senior Manager पदांच्या 250 जागांसाठी भरती प्रक्रिया 27 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. https://centralbankofindia.co.in/ ह्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 ही आहे.

Central Bank of India भरती पदांचा तपशील

1.Chief Manager : 50 जागा

क्र.प्रवर्गपद संख्या
1.UR22
2.ST07
3.SC03
4.OBC13
5.EWS05
एकूण50

2. Senior Manager : 200 जागा

क्र.प्रवर्ग पद संख्या
1.UR81
2.ST30
3.SC15
4.OBC54
5.EWS20
एकूण200
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 250 जागांसाठी भरती पगार 89890 | Central Bank of India Recruitment

👉TAIT Exam Notification👈

शैक्षणिक पात्रता :-

1. Chief Manager :

a) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

b) CAIIB (Certified Associate of Indian Institute of Bankers)

c) 7 वर्षे अनुभव.

2. Senior Manager :

a) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

b) CAIIB (Certified Associate of Indian Institute of Bankers)

c) 5 वर्षे अनुभव

महत्त्वाच्या तारखा –

1. अर्ज सुरुवात तारीख :- 27-01-2023
2. अर्जाची शेवटची तारीख :- 11-02-2023
3. अर्जाची शेवटची तारीख :-मार्च 2023
4. परीक्षेचा महिना (संभाव्य) :-मार्च 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 250 जागांसाठी भरती पगार 89890 | Central Bank of India Recruitment

👉 सहकरी बँक भरती 👈

अर्ज शुल्क –

General / OBC – ₹ 850/-

SC/ST/PWBD/ महिला- फी नाही.

Central Bank of India Recruitment ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप –

परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल.

क्र.विषयप्रश्नसंख्यागुण
1.Banking6060
2.Computer Knowledge2020
3Present Economic & General Awareness.2020
एकूण100100

Central Bank of India Recruitment अर्ज कसा करावा –

उमेदवारांनी 27-01-2023 ते 11-02-2023 या कालावधीत https://centralbankofindia.co.in/ ह्या वेबसाईट द्वारे फक्त ऑनलाइनच अर्ज सबमिट करावे.

Central Bank of India Recruitment अर्ज करताना अपलोड करण्यासठी लागणारी कागदपत्र

– स्कॅन डॉक्युमेंट

1. पासपोर्ट साइज फोटो

2. स्वाक्षरी

3. डाव्या हाताच्या अंगण्याची निशाणी

4. स्वतः लिहिलेले प्रतिज्ञापत्र.

प्रतिज्ञापत्राचा नमुना :

I, ………………, hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

अधिकृत वेबसाईट :येथे बघा
जाहिरात वाचण्यासाठी :येथे बघा
Rate this post

Leave a Comment