Join WhatsApp Group

शेतकऱ्यांची अडचण होणार कमी! आता थेट कृषीमंत्र्यांना देता येणार शेती नुकसानीची माहिती लगेच बघा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान हे होत असते आणि होत आहे. आणि त्यातच शेतकर्‍यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे हे वेळेवर होत नाही आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पण वेळेवर मिळत नाही. या सर्व कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणूनच या सर्व कारणांमुळे राज्यशासनाने याच्यावर एक तोडगा म्हणून शेती नुकसानाची माहिती आता थेट कृषीमंत्र्यांना देता येईल अशी व्यवस्था ही राज्य सरकारने केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. शेती नुकसानीची माहिती थेट कृषीमंत्र्यांना कशाप्रकारे देता येईल या माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

हे पण बघा : फळबाग लागवडीसाठी सरकारदेणार 90 टक्के अनुदान

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी हि खूप आनंदाची बातमी आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले शेतकरी आपल्या शेती पिकांच्या नुकसानीची माहिती आता थेट कृषीमंत्र्यांना पाठवू किंवा सांगू शकणार आहेत. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही संपर्क क्रमांक जारी केले आहेत. त्या क्रमांकांवर संपर्क साधून शेतकरी थेट शेतातूनच आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकणार आहेत.

हे पण नक्की बघा : पडीक जमीन भाड्याने देऊन कमवाबक्कळ पैसा

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेती नुकसानीची माहिती देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक जारी केले आहेत. यामुळे आता राज्यातील शेतकरी थेट कृषीमंत्र्यांशी जोडले जाणार आहेत.

जारी केलेले संपर्क क्रमांक :

  1. 94222043672
  2. 022-22876342
  3. 022-22875930
  4. 022-22020433

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

अशाच शेतीविषयक व सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आपल्या www.aapliservice.com ह्या वेबसाईटला पुन्हा भेट दया.


सरकारी योजना

Pradhan Mantri Kisan Maan Dhan YojanaClick Here
Namo Shetkari Maha Samman Nidhi YojanaClick Here
Lek Ladki YojanaClick Here
PMEGP YojanaClick Here
Shetkari Apghat Vima Yojana Click Here
50 Hajar Anudan YojanaClick Here
Rate this post

Leave a Comment