Join WhatsApp Group

Lek Ladki Yojana : खुशखबर! मुलगी जन्माला आल्यानंतर मिळणार 5000 हजार रुपये

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana – महाराष्ट्राच्या 2023 च्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) मुलींच्या सक्षमीकरणासाठी किंवा स्वावलंबनासाठी ‘लेक लाडकी योजना’ ( Lek Ladki Yojana ) आता नव्या स्वरूपात मांडण्यात आली आहे. नव्या स्वरूपात मांडण्यात आलेल्या योजनेनुसार महाराष्ट्रात मुलीच्या जन्मानंतर ₹5000 हजार देण्यात येणार आहेत. तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रोख ₹75,000 देण्यात येतील.

लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

लेक लाडकी योजनेचा लाभ पुढील पात्रता पुर्ण करणाऱ्यांना मिळेल

  1. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी.
  2. पिवळ्या आणि केशरी रेशकार्डधारक कुटुंबातील मुली

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लेक लाडकी योजनेबद्दल’ Lek Ladki Yojana पुढीलप्रमाणे घोषणा केली आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्र lek ladki yojana 2023 maharashtra राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे.

Lek Ladki Yojana : खुशखबर! मुलगी जन्माला आल्यानंतर मिळणार 5000 हजार रुपये

👉 प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत मिळवा 35% पर्यंत सबसिडी 👈

लेक लाडकी योजना [ Lek Ladki Yojana ] पुढील प्रमाणे लाभ मिळेल –
  1. मुलगी जन्माला आल्यानंतर: ₹5000
  2. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर: ₹4000
  3. मुलगी इयत्ता सहावीत गेल्यानंतर: ₹6000
  4. मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यानंतर: ₹8000
  5. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर: ₹75,000

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

अशाप्रकारे लाभ हा लेक लाडकी योजनेच्या Lek Ladki Yojana नव्या स्वरुपात लाभार्थ्यास मिळेल.
या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Lek Ladki Yojana : खुशखबर! मुलगी जन्माला आल्यानंतर मिळणार 5000 हजार रुपये

👉राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी आता पैसे मिळणार👈

5/5 - (1 vote)

Leave a Comment