MahaBeej Bharti 2023 – Mahabeej म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ह्या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 ही आहे. MahaBeej Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
MahaBeej Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MahaBeej Bharti 2023 साठी अर्ज करावा.
MahaBeej Bharti 2023 Vacancy Details :-
अनु.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | General Manager (Marketing) | 01 |
2. | Deputy General Manager (Finance & Accounts) | 01 |
3. | Deputy General Manager (Processing) | 01 |
4. | Deputy General Manager (Production) | 01 |
एकूण | 04 |
👉 Mega Bharti : SSC अंतर्गत 5369 जागांची मेगाभरती 👈
Eligibility Criteria For MahaBeej Bharti 2023 :
वयोमर्यादा :- 40 वर्षा पेक्षा जास्त नसावी.
वेतनमान :-
पदाचे नाव | वेतन |
General Manager (Marketing) | Pay Matrix-5-27 Rs.123100-215900 |
Deputy General Manager (Finance & Accounts) | Pay Matrix-S-24- Rs.71100-219100 |
Deputy General Manager (Processing) | Pay Matrix-S-24- Rs.71100-219100 |
Deputy General Manager (Production) | Pay Matrix-S-24- Rs.71100-219100 |
👉 पीएमसी मध्ये 320 जागांची भरती प्रक्रिया सुरू 👈
शुल्क :- अर्ज शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण :- अकोला महाराष्ट्र.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा.
Official Site : https://mahabeej.com/Home.php
How to Apply For MahaBeej Akola Recruitment 2023 :
- MahaBeej Bharti 2023 मधील पदांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा ऑफलाईन पोस्ट द्वारे करायचा आहे, अर्ज हा 13 मार्च 2023 च्या आधी पत्राद्वारे अर्ज पोहोचवायचा आहे.
- अर्ज सोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
- MahaBeej Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
अर्ज करण्याचा पत्ता :
The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.