Join WhatsApp Group

SSC Recruitment 2023 : Staff Selection Commission अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती सुरू Apply now

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC Recruitment 2023 – SSC म्हणजेच Staff Selection Commission (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ह्या भरती मध्ये एकूण 5369 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने SSC Recruitment 2023 भरती प्रकिया 06 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 ही आहे. SSC Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

SSC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच SSC Bharti 2023 साठी अर्ज करावा.

SSC Recruitment 2023

SSC Recruitment 2023 Notification Overview
🔰 विभागाचे नाव :Staff Selection Commission
🔢 एकुण रिक्त जागा :5369 जागा
✅ पदाचे नाव :खाली दिल्या प्रमाणे
⌛ वयोमर्यादा :18 ते 25 व 30 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
💰 वेतनमान पदांनुसार
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाईन
🗓 शेवटची तारीख :27 मार्च 2023

SSC Bharti 2023 Post / Vacancy Details Category Wise :-

अनु. क्र प्रवर्गजागा
1.SC687
2.ST343
3.BC1332
4.UR2540
5.ESM154
6.OH56
7.HH43
8.VH17
9.OTH16
10.EWS467
एकुण5359
SSC Recruitment 2023 : Staff Selection Commission अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती सुरू Apply now

👉अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची संधी 👈

Education Qualification For SSC Recruitment 2023

Job Levelशिक्षण
Matricमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
Intermediateमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी किंवा 12 वी पास आणि Intermediate Exam मध्ये पास असणे आवश्यक आहे.
Graduate Levelमान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणतीही पदवी पूर्ण असेन आवश्यक आहे.
SSC Recruitment 2023 : Staff Selection Commission अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती सुरू Apply now

👉 एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू👈

Age Limit For SSC Recruitment साठी वयोमर्यादा –

SSC Recruitment साठीची वयोमर्यादा काय आहे?

10वी आणि 12वी Level :18 ते 25/27 वर्ष
पदवी level :18 ते 30 वर्ष

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Application Fee For SSC Bharti 2023 :-

SSC Bharti 2023 साठी लागणारी अर्ज शुल्क –

OBC / General – 100.
ST/SC/PWD – फी नाही.

हे पण बघा : महर्षी वेदव्यास आउटसोर्सिंग अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू

Selection Process For SSC nic in 2023:

Staff selection commission मध्ये selection process ही पुढील प्रमाणे आहे.

1. ऑनलाईन Exam
2. डॉक्युमेंट आणि प्रमाणपत्र तपासणी
3. स्किल टेस्ट

SSC Recruitment 2023 : Staff Selection Commission अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती सुरू Apply now

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply SSC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा –

1. SSC Bharti 2023 मधील रिक्त शिकाऊ पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. एसटी महमंडळ संभाजीनगर भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
3. SSC Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
4. SSC Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2023 पर्यंत आहे.
5. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
6. अर्ज संपूर्ण भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

Important Dates For SSC Bharti 2023 / महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरु होण्याची तारीख : 06.03.2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27.03.2023
SSC Recruitment 2023 : Staff Selection Commission अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती सुरू Apply now

महत्वाच्या लिंक्स :

SSC Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment