Join WhatsApp Group

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 Apply Now : एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर म्हणजेच ST Mahamandal Sambhajinagar अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ह्या भरती मध्ये एकूण 134 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रकिया 03 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. एसटी महामंडळ भरती साठी महाराष्ट्रातील शिकाऊ पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 ही आहे. MSRTC Sambajinagar Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MSRTC Sambhajinagar Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

MSRTC Sambhajinagar Bharti 2023

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 Notification Overview
🔰 विभागाचे नाव :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर
🔢 एकुण रिक्त जागा :134 जागा
✅ पदाचे नाव :खाली दिलेले आहे
⌛ वयोमर्यादा :18 ते 38 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :संभाजीनगर
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाईन
🗓 शेवटची तारीख :15 मार्च 2023
MSRTC Sambhajinagar Bharti 2023 Apply Now : एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू

⚡मेगा भरती : महर्षी वेदव्यास आउटसोर्सिंग मध्ये 2728 पदांची भरती⚡

MSRTC Sambhaji Nagar Bharti 2023 Post / Vaccancy Details :

अनु. क्रपदाचे नावजागा
1.मेकॅनिक मोटार व्हेईकल45
2.शिट मेटल वर्कर15
3.इलेक्ट्रीशियन10
4.मॅकेनिक (डिझेल)45
5.वेल्डर06
6.मेकॅनिक मैकॉट्रोनिक्स10
7.अभियांत्रिकी पदवीधर (B.E.) (स्वयंचल अभियांत्रीकी [Automobile Engineering] a यांत्रिक पदवीधर [ B.E. Mechanical ] )01
एकुण134
MSRTC Sambhajinagar Bharti 2023 Apply Now : एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू

👉 सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 👈

Education Qualification For ST Mahamandal Sambhajinagar Recruitment :

 1. मेकॅनिक मोटार व्हेईकल :- मान्यतप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून 2 वर्षांचे मेकॅनिक मोटार व्हेईकल उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 2. शिट मेटल वर्कर :- मान्यतप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून 1 वर्षांचे (I.T.I) शिट मेटल वर्कर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 3. इलेक्ट्रीशियन :- मान्यतप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून 2 वर्षांचे (I.T.I) इलेक्ट्रीशियन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 4. मॅकेनिक (डिझेल) :- मान्यतप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून 1 वर्षांचे (I.T.I) मॅकेनिक (डिझेल) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 5. वेल्डर :- मान्यतप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून 1 वर्षांचे (I.T.I) वेल्डर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 6. मेकॅनिक मैकॉट्रोनिक्स
 7. अभियांत्रिकी पदवीधर (B.E.) (स्वयंचल अभियांत्रीकी [Automobile Engineering] a यांत्रिक पदवीधर [ B.E. Mechanical ] ) :- कोणत्याही मान्यतप्राप्त संस्थेतील यंत्र / मोटार अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : दिल्ली उच्च न्यायालयात 127 जागांची भरती प्रक्रिया सुरू

MSRTC Bharti 2023 साठी वयोमर्यादा :

15 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षा पर्यंत
मागास वर्गीयांसाठी – 5 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण – संभाजीनगर, महाराष्ट्र

MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023  महत्त्वाच्या तारखा :

1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 03.03.2023
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15.03.2023

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 Apply Now : एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply MSRTC Sambhajinagar Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा :

1. MSRTC Sambhajinagar Bharti 2023 मधील रिक्त शिकाऊ पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. एसटी महमंडळ संभाजीनगर भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
3. MSRTC Sambhajinagar Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
5. MSRTC Sambhajinagar Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 पर्यंत आहे.
6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

महत्वाची सूचना :- भरती साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांनी या कार्यालयास दि.03 मार्च ते 15 मार्च 2023 पर्यंत विभागीय कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ, समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर येथे अर्जाची झेरॉक्स प्रत आणि खालील दिलेले कागदपत्रे सादर करावी. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 रोजी 3 वाजे पर्यंत राहील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

MSRTC Sambhajinagar Bharti 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

 • शाळा सोडलेल्या दाखल्याची प्रत (टी.सी.)
 • SSC उत्तीर्ण मार्कशीट आणि इतर शैक्षणिक दाखले.
 • I.T.I मार्कशीट सर्व सेमीस्टरचे
 • बी.ई उमेदवारांनी गुणपत्रक सर्व सेमीस्टर, बंद पाकीटात स्वतंत्र जोडणे आवश्सक
 • जातीचा दाखला
 • आधारकार्डची प्रत.
 • ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत
 • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
 • शिकाउ उमेदवारांचे वय १८ ते ३८ मागासवर्गीय करिता ०५ वर्ष सूट.
 • पासपोर्ट फोटो.
Rate this post

Leave a Comment