Join WhatsApp Group

Pipeline Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाईप लाईनसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Farmers Pipeline Yojana – नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला या लेखात पाईप लाइन योजनेसंबंधी माहिती मिळणार आहे. Farmers Pipeline Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचावी.

Farmers Pipeline Yojana – शेतकऱ्यांना शेती करणे अधिकाधिक सोपे जावे यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना ह्या राबवत असतात. त्यातील बऱ्याचशा योजनांची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो शासनाने शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी Farmers Pipeline Scheme म्हणजेच शेतकरी पाईप लाईन योजना सुरू केली आहे. ज्यात शेतकर्‍यांना 50 टक्क्यांपर्यंत अनुदान हे दिले जात आहे. म्हणजेच जर शेतकर्‍याला ₹1,00 ,000 लाख खर्च आला तर शासनातर्फे ₹50,000 हजार अनुदान स्वरूपात दिले जाते.

हे पण वाचा : प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत मिळवा 35% पर्यंत सबसिडी

Farmers Pipeline Scheme पाईपलाईन योजनेसाठी अर्ज कसा करावा :

  1. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी mahadbt पोर्टल वर जावे.
  2. Farmers Pipeline scheme : महाडीबीटी(mahadbt) या पोर्टल वर जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पाण्याच्या स्रोताची माहिती द्यायची आहे. उदा. विहिर, शेततळे
  3. पाईपलाईनिचे अंतर.
  4. महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर शासनाकडून महाडीबीटी (mahadbt) पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते . त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल तर त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ हा मिळणार.
  5. त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावा लागतील.
Pipeline Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाईप लाईनसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

Pipeline Yojana : पाईप लाईन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. आधार कार्ड (Adhar Card).
  2. पॅन कार्ड (PAN Card)
  3. मोबाईल नंबर (Mobile No)
  4. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  5. रहिवासी दाखला
  6. 7/12 सातबारा
  7. बँक पासबुक (Bank Passbook)
  8. पाण्याचे स्रोत
Pipeline Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाईप लाईनसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

हे पण बघा : ठिबक सिंचनासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान


Rate this post

Leave a Comment