Join WhatsApp Group

IIFCL Recruitment 2023 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IIFCL Recruitment 2023 – इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager Grade A) पदांच्या 26 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 11 मार्च 2023 ते 02 एप्रिल 2023 या कालाधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

IIFCL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) Recruitment 2023 Latest Notification

IIFCL Recruitment 2023 पदांचा तपशील –
अनु.क्रपदाचे नावजागा
1.असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager Grade – A)26 जागा
प्रवर्गURSCSTOBCEWSएकूण
जागा080402080426
IIFCL Recruitment 2023 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

👉केंद्रीय विद्यालय यवतमाळ येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू👈

IIFCL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
 1. Post-Graduation in any discipline/MBA/PGDM/LLB/ BA+LLB (5 year)/CA/B.Tech/BE
 2. संबंधित कामाचा 01 वर्षे अनुभव.
IIFCL Recruitment 2023 वयोमर्यादा –
 • 28 फेब्रवारी 2023 रोजी : 21 ते 30 वर्षे
 • SC/ST : 05 वर्षे सूट
 • OBC: 03 वर्षे सूट.
IIFCL Recruitment 2023 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

👉SSC अंतर्गत 5369 जागांची मेगा भरती👈

Application Fee For IIFCL Recruitment 2023 / अर्ज शुल्क –
 1. UR/EWS/OBC : ₹500/-
 2. SC/ST/PWD : फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारती.

वेतनमान – ₹80,000/-

IIFCL RECRUITMENT 2023 महत्त्वाच्या तारखा –
 1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 11.03.2023
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02.04.2023
 3. लेखी परीक्षा : एप्रिल 2023.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.

IIFCL Recruitment 2023 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

👉अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची संधी👈

How To Apply for IIFCL Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा :
 1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाईटवर 11 मार्च 2023 ते 02 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.
 2. IIFCL Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट खालील वेबसाईटवर जाऊन Apply Online वर क्लिक करावे.
IIFCL Recruitment 2023 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फाइनान्स कंपनी लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✅ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇
✅ जाहिरात वाचण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment