Join WhatsApp Group

Sinchan Vihir Anudan Yojana : मिळवा 4 लाखाचे अनुदान, सिंचन विहीर अनुदान साठी असा करा अर्ज

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sinchan Vihir Anudan Yojana : शेतकरी मित्रांसाठी महाराष्ट्र राज्य शासन काढून एक आनंदाची बातमी आली आहे आत्ता सिंचन विहीर अनुदान योजने (Sinchan Vihir Anudan Yojana 2023) मधून विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्यांना ४ लाख अनुदान दिले जाणार असून ह्या सबसिडी साठी लागणारी कागदपत्रे कोण कोणते लागणार आहे, तसेच हा अनुदान मिळवण्या साठी अर्ज कसा करायचा आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, त्या साठी खालील दिलेली संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचा आणि सिंचन विहीर अनुदान सबसिडी चा फायदा करून घ्या.

Sinchan Vihir Anudan Yojana

सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. 8-अ उतारा
  4. सातबारा उतारा (७/१२ उतारा)
  5. जॉब कार्ड
Sinchan Vihir Anudan Yojana : मिळवा 4 लाखाचे अनुदान, सिंचन विहीर अनुदान साठी असा करा अर्ज

👉कृषी ड्रोन घेण्यासाठी मिळणार 50% ते 75% अनुदान👈

सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

  • सिंचन विहीर अनुदान योजनेचा फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्याला ग्रामपंचायत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा आपल्या ग्रामपंचायत द्वारे च भरावे.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर त्याचा दाखल केली जाईल, त्या नंतर त्याला स्वीकार केल्या नंतर शेतकरी विहीर खोदण्यास सुरुवात करू शकतो.
सिंचन विहिरी अनुदानाचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी
Sinchan Vihir Anudan Yojana : मिळवा 4 लाखाचे अनुदान, सिंचन विहीर अनुदान साठी असा करा अर्ज

👉 येथे क्लिक करा 👈

हे पण नक्की बघा :-

5/5 - (1 vote)

1 thought on “Sinchan Vihir Anudan Yojana : मिळवा 4 लाखाचे अनुदान, सिंचन विहीर अनुदान साठी असा करा अर्ज”

Leave a Comment