Join WhatsApp Group

BMC RECRUITMENT : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 स्टाफ नर्स पदांची भरती

BMC RECRUITMENT – बृहन्मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स ( Brihanmumbai Municipal Corporation Staff Nurse Recruitment 2023) पदाच्या 652 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून BMC Bharti 2023 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. MCGM Recruitment 2023 अर्ज करण्याची पद्घत ही ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे. 8 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 ह्या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

BMC RECRUITMENT 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच BMC MCGM Bharti 2023 साठी अर्ज करावा.

BMC RECRUITMENT 2023 Post Details : पदांचा तपशील
अ.क्रपदाचे नावजागा
1.स्टाफ नर्स (परिचारिका)652
BMC RECRUITMENT : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 स्टाफ नर्स पदांची भरती
👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 673 पदांची भरती 👈
Educational Qualification Required for BMC RECRUITMENT 2023 : शैक्षणिक पात्रता
 1. 12वी उत्तीर्ण
 2. GNM
 3. MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Age Limit for BMC RECRUITMENT 2023 : वयोमर्यादा

21 मार्च 2023 रोजी
18 ते 38 वर्षे
SC/ST- 05 वर्षे सूट
OBC- 03 वर्षे सूट

Application Fee for BMC RECRUITMENT 2023 : अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

Pay Scale for BMC RECRUITMENT 2023 : वेतनमान – ₹35,400 ते 1,12,400

हे पण बघा : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Important Dates for BMC RECRUITMENT 2023 : महत्त्वाच्या तारखा
 1. अर्ज सुरु होण्याची तारीख- 08.03.2023
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21.03.2023

Selection Process in BMC RECRUITMENT 2023: निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट

How to Apply for BMC RECRUITMENT : अर्ज कसा करावा
 1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरू दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावेत.
BMC RECRUITMENT : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 स्टाफ नर्स पदांची भरती
👉Talathi Bharti 2023 संदर्भात महत्त्वाची माहिती👈
BMC RECRUITMENT साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता :

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011

Required Documents for BMC RECRUITMENT : आवश्यक कागदपत्र – साक्षांकित प्रती
 1. जन्म दाखला
 2. शाळा सोडल्याचा दाखला
 3. दहावी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 4. बारावी (HSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 5. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M ) प्रथम वर्ष गुणपत्रिका
 6. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M ) व्दितीय वर्ष गुणपत्रिका
 7. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M ) तृतिय वर्ष गुणपत्रिका 8. 8. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M ) पदविका (Diploma) प्रमाणपत्र
 8. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M) पास झाल्याचे प्रमाणपत्र (Passing Certificate )
 9. जनरल नर्सिंग अँन्ड मिडवायफरी डिप्लोमा अभ्यासक्रम (G.N.M) Attempt Certificate.
 10. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र व नुतनीकरणाची पावती (नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात आली असल्यास)
 11. संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
 12. जात प्रमाणपत्र
 13. जात वैधता प्रमाणपत्र
 14. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नुतनीकरणाची पावती (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची वैधता संपली असल्यास)
 15. समांतर आरक्षणाबाबतची प्रमाणपत्रे (दिव्यांग व्यक्ती / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त / माजी सैनिक /
 16. अंशकालीन पदवीधर उमेदवार / अनाथ)
 17. विवाहनंतरच्या नावाने महिला उमेदवार अर्ज करीत असलयास विवाह नोंदणी प्रमाणपत्र व महाराष्ट्र शासन राजपत्राची प्रत
 18. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 19. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ नुसार नमुना सोबत जोडलेला आहे.
 20. सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्र
 21. शिक्षा / गुन्हा | न्यायालयीन प्रकरण असल्यास त्याबाबत कागदपत्रे
 22. सध्या नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियोक्त्याचे नाहरकत प्रमाणपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम सेवेत असल्यास ओळखपत्राची प्रत
BMC RECRUITMENT : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 स्टाफ नर्स पदांची भरती

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment