Join WhatsApp Group

Gail Recruitment 2023 : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Gail Recruitment 2023 : GAIL विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे GAIL कडून एक्झिक्युटिव ट्रेनी पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, Gail Recruitment 2023 मध्ये Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

Gail Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Gail Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

Gail Recruitment 2023

Gail Recruitment 2023 मधील पदांचा तपशील

Gail Recruitment 2023 एक्झिक्युटिव ट्रेनी पदाची भरती होणार आहे.

अनु.क्रपदाचे नावरिक्त पदे
1.एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical)20 पदे
2.एक्झिक्युटिव ट्रेनी (Civil)11 पदे
3.एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM)08 पदे
4.एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS)08 पदे
577 जागांची सरकारी पर्मनंट नोकरी बघा सविस्तर माहिती

GAIL Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता

1. एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical) – केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी आणि पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी आणि प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी मधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमधील बॅचलर पदवी किमान 65% गुणांसह.

2. एक्झिक्युटिव ट्रेनी (Civil) – किमान ६५% गुणांसह सिव्हिलमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी.

3. एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किमान 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी.

4. एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) – किमान 65% गुणांसह संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी किंवा किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी आणि किमान 65% गुणांसह 03 वर्षे संगणक अनुप्रयोग (MCA) मध्ये पदव्युत्तर पदवी

Gail Recruitment 2023 : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

👉Talathi Bharti 2023 संदर्भात महत्त्वाची माहिती 👈

वयोमर्यादा :

15 मार्च 2023 रोजी
26 वर्षा पेक्षा जास्त नसावी.
ST/SC :- 5 वर्षे सूट, OBC :- 3 वर्षे सूट

Gail Recruitment 2023 साठी अर्ज शुल्क – अर्ज फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 मार्च 2023

GAIL Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

Gail Bharti 2023 मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

1. उमेदवाराने Gate – 2023 ची परीक्षा दिलेली असावी, Gate-2023 च्या गुणांच्या आधारित निवड प्रक्रिया केली जाईल,

हे पण बघा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) नोकरीची सुवर्णसंधी

Gail Recruitment 2023 साठी अर्ज कसा करायचा?

1. एक्झिक्युटिव ट्रेनी पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. Gate 2023 च्या मूळ वेबसाईट वरून Admit card download करून घ्यावे, त्या नंतर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन Gail Bharti साठी अर्ज करावा.
3. सगळ्यात आधी Gail Recruitment 2023 Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे.

Gail Recruitment 2023 : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
👉 GAIL भरती साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 14 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख : 15 मार्च 2023.

अधिकृत संकेतस्थळ : https://gailonline.com/

Gail Recruitment 2023 : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
Rate this post

Leave a Comment