Join WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) नोकरीची सुवर्णसंधी | MSSC Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MAHARASHTRA STATE SEEDS CORPORATION LIMITED (MSSC) RECRUITMENT : MSSC Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. MSSCL’s Bharti साठी अर्ज करण्याची पद्घत ही ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे. दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यात अर्ज भरून 13 मार्च 2023 च्या आत पाठवावा. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी MSSC Recruitment Notification PDF

MSSCL साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MSSCL Bharti 2023 साठी अर्ज करावा.

MSSC Recruitment 2023

MSSCL Bharti पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नांवजागा
1.General Manager (Marketing)01
2.Deputy General Manager (Finance & Accounts)01
3.Deputy General Manager. (Processing)01
4.Deputy General Manager. (Production)01
एकुण04
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) नोकरीची सुवर्णसंधी | MSSC Recruitment 2023
सारस्वत बँकेत 10 वी पास वाल्यांना नोकरीची सुवर्णसंधी

MSSCL Bharti साठी शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील विषयात पदवीधर असावा.
    Agriculture/ Horticulture/
    Agri.Business Management/ Forestry
  2. संबंधित कामाचा 08 वर्षे अनुभव

MSSCL Bharti साठी वयोमर्यादा

13 मार्च 2023 रोजी 50 वर्षे

नोकरीचे ठिकाण – अकोला

निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे

वेतनमान – ₹1,23,100 /- ते 2,15,900/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.”

अर्ज पोहोण्याची शेवटची तारीख – 13-03-2023.

हे पण नक्की बघा : WAPCOS मध्ये 400 जागांची भरती प्रक्रिया सुरू

MSSCL Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज प्रिंट करून घ्यावा
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा
  3. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक ते कागद पत्र जोडावे
  4. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाद्वारे अंतिम तारखेच्या आत पाठवावा.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment