Join WhatsApp Group

Saraswat Bank Recruitment : सारस्वत बँकेत 10 वी पास वाल्यांना नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Saraswat Bank Recruitment – सारस्वत बँक मुंबई येथे 10 उत्तीर्णांनासाठी डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदाच्या 04 जागांवर एक वर्षासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 23 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Saraswat Bank Recruitment Notification PDF

Saraswat Bank Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Saraswat Bank Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Saraswat Bank Recruitment पदाचा तपशील –

अ.क्रपदाचे नावजागा
01Data Entry Operator04
खुशखबर !! तलाठी भरती 15 मार्च पासून होणार सुरु

Saraswat Bank Recruitment साठी शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातून कमीत कमी 10 उत्तीर्ण असावा

Sarswat Bank Recruitment साठी वयोमर्यादा – माहिती उपलब्ध नाही

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

स्टायपेंड – ₹6,000/- ते ₹20,000

Saraswat Bank Recruitment महत्त्वाच्या तारखा

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख – 23-02-2023
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ASAP

Saraswat Bank Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा

  1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  2. ऑनलाईन अर्ज हे पुढे दिलेल्या वेबसाईटवर शेवटच्या तारखेच्या आत करावेत.

निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे

Saraswat Bank Recruitment : सारस्वत बँकेत 10 वी पास वाल्यांना नोकरीची सुवर्णसंधी

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

हे पण नक्की बघा :

Rate this post

Leave a Comment