Join WhatsApp Group

खुशखबर !! तलाठी भरती 15 मार्च पासून होणार सुरु | Talathi Bharti 2023 पाहा सविस्तर माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Talathi Bharti 2023 : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्य शासनाने चार हजार तलाठ्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण, संभाजीनगर(औरंगाबाद), अमरावती आणि नागपूर या विभागांतील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त हे राज्यस्तरीय समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत, तर उपजिल्हाधिकारी हे जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आहे. तर १५ मार्चपासून हि भरती प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका बैठकित दिली आहे .

Talathi Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतरच Talathi Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Talathi Bharti 2023

प्रशासकिय विभागानुसार रिक्त पदसंख्या

अनु. क्रशहररिक्त जागा
1.नाशिक803 जागा
2.संभाजीनगर(औरंगाबाद)799 जागा
3.कोकण641 जागा
4.नागपूर550 जागा
5.अमरावती124 जागा
6.पुणे702 जागा
WAPCOS मध्ये 400 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Talathi Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  2. माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (MS-CIT, CCC आदि).
  3. मराठी व हिंदी भाषा येणे आवश्यक.

Talathi Bharti 2023 साठी वयोमर्यादा

  1. General – 18 ते 35 वर्षे
  2. SC/ST – 05 वर्षे सूट
  3. OBC – 03 वर्षे सूट
  4. खेळाडूंना ५ वर्षे सूट
  5. प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग यांच्यासाठी ७ वर्षे सूट असेल.

Talathi Bharti सुरु होण्याची तारीख – 15 मार्च 2023.

हे पण नक्की बघा : बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Talathi Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा

तलाठी भरती साठीची अर्जप्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे.

Talathi Bharti 2023 परीक्षा कशी होणार –

तलाठी पदभरती ही ऑनलाईन परीक्षा पद्धतीने होणार त्यासाठी शासनाने कंपन्यांची योग्यता तपासून योग्य कंपनीची निवड केली आहे. तसेच निवडलेल्या कंपनीला परीक्षेचे नियोजन आणि परीक्षेचे वेळापत्रक इत्यादी प्रक्रिया ह्या सुरळीत आणि वेळेत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Talathi Bharti 2023 परीक्षेचे स्वरूप –

तलाठी परीक्षेचा अभासक्रम : स्वरूप

क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित व बुद्धिमत्ता2550
4.सामान्यज्ञान2550
एकूण100200

👉7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी👈

Rate this post

Leave a Comment