Join WhatsApp Group

BOB बैंक ऑफ बडौदा मध्ये 500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | Bank of Baroda Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Bank of Baroda Recruitment 2023 – बैंक ऑफ बडौदा (BOB) मध्ये Acquisition Officer पदाच्या 500 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मार्च 2023 आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.bank of baroda bharti 2023

BOB Recruitment साठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनमान इत्यादी माहिती पुढे देण्यात आली आहे. bank of baroda recruitment 2023 notification

Bank of Baroda Recruitment

Details of Bank of Baroda Recruitment Posts / पदांचा तपशील :

1. Acquisition Officer – 500 जागा

प्रवर्गURSCSTOBCEWSTotal
जागा203753713550500

Educational Qualification for Bank Of Baroda Recruitment / शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
  2. संबंधित कामाचा 01 वर्षे अनुभव

Bank Of Baroda Recruitment Age Limit / वयोमर्यादा :

Bank Of Baroda Recruitment Age Limit – 01-02-2023 रोजी

  1. General – 21 ते 28 वर्षे
  2. SC/ST – 05 वर्षे सूट
  3. OBC – 03 वर्षे सूट

Bank Of Baroda Recruitment साठी अर्ज शुल्क :

  1. GEN/OBC/EWS – ₹600/-
  2. SC/ST/PWD/ महिला – ₹100/-

नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वेतनमान – 04 लाख ते 05 लाख P.A.

How To Apply For Bank Of Baroda Recruitment / अर्ज कसा करावा :

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी www.bankofbaroda.co.in. ह्या वेबसाईवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14-03-2023.
  3. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच Bank Of Baroda Recruitment अर्ज करा.
BOB बैंक ऑफ बडौदा मध्ये 500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | Bank of Baroda Recruitment
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Bank Of Baroda Recruitment साठी अर्ज करण्यासाठी

BOB बैंक ऑफ बडौदा मध्ये 500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Rate this post

Leave a Comment