Join WhatsApp Group

Anandacha Siddha : रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर ! पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा | राज्य शासनाचा मोठा निर्णय

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Anandacha Siddha : राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे आनंदाचा शिधा देण्याचा. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेशन कार्ड धारकांसाठी ₹100 मध्ये आनंदाचा शिधा देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Anandacha Siddha

आनंदाचा शिधा – या योजनेचा लाभ हा 01 कोटी 63 लाख रेशनकार्ड धारकांना होणार आहे, असे राज्य शासनाने म्हटले आहे. आनंदाचा शिधा याआधी दिवाळीत देण्यात आला होता.

👉महिलांसाठी मिळणार फ्री शिलाई मशीन बघा संपूर्ण माहिती👈

आनंदाचा शिधा मध्ये काय – काय मिळणार :
केशरी रेशनकार्ड धारकांना

  1. एक किलो रवा
  2. एक किलो चना डाळ
  3. एक किलो साखर
  4. एक लिटर पाम तेल
    इत्यादी वस्तू मिळणार आहेत.

आनंदाचा शिधा – कधीपासून मिळणार
गुढीपाडव्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत 100 रुपयांत ईपॉस द्वारे सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा संच देण्यात येणार आहे. तसे ज्या भागात ई पॉसची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी ऑफलाइन पद्घतीने आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

हे पण नक्की बघा : कुक्कुट पालन योजना

Rate this post

Leave a Comment