Join WhatsApp Group

महिलांसाठी खुशखबर! आता मिळणार फ्री शिलाई मशीन | Free Silai Machine Yojana 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Free Silai Machine Yojana 2023 – केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन ( Free Silai Machine ) योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेचा उद्देश हा देशातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. आर्थिक रित्या कमकुवत महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. फ्री शिलाई मशीन (Free Silai Machine Yojana 2023) योजनेने महिला घरी बसून थोडी फार कमाई करू शकतात. फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी त्यासाठी माहीती पूर्ण वाचावी. Free Silai machine yojana 2023 Maharashtra online apply

Free Silai Machine Yojana

Free Silai Machine Yojana 2023 पात्रता :

 1. महिला अर्जदाराचे वय हे 20 ते 40 असणे आवश्यक आहे.
 2. वार्षिक उत्पन्न हे ₹1,20,000 पेक्षा कमी असावे
 3. अपंग आणि विधवा पण ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Free Silai Machine Yojana 2023 साठी आवश्यक कागदपत्र

 1. आधार कार्ड
 2. वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र)
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. अपंग महिलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र
 5. विधवा प्रमाणपत्र (विधवांसाठी)
 6. पासपोर्ट साइज फोटो
 7. संपर्क

Free Silai Machine Yojana 2023 साठी अर्ज कसा करावा

 1. पात्र उमेदवारांनी http://www.india.gov.in/ ह्या लिंकवर क्लिक करावे.
 2. लिंकवर गेल्यानंतर आवेदन अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावे.
 3. अर्ज पूर्ण भरून आणि लागणारी कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात जमा करावे.
 4. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळेल.
हे पण नक्की बघा 👉  एसबीआय मुद्रा लोणची संपूर्ण माहिती
Rate this post

Leave a Comment