Join WhatsApp Group

भारत सरकार मिंट मुंबई येथे नोकरीची संधी | India Government Mint Mumbai Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Government Mint Mumbai Recruitment – भारत सरकार मिंट, मुंबई येथे Consultant (Civil) पदाच्या 01 जागेसाठी रिटार्यड सीवील इंजिनिअर यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 07 मार्च 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवावा.

India Government Mint Mumbai Recruitment पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नावजागा
1.Consultant (Civil)01

हे पण नक्की बघा :- कोटक महिंद्रा बँकेत नोकरीची संधी

India Government Mint Mumbai Recruitment शैक्षणिक पात्रता
  1. Degree In Civil Engineering
  2. रिटार्यड सीवील इंजीनियर
  3. संबंधित कामाचा अनुभव

India Government Mint Mumbai Recruitment वयोमर्यादा – 62 वर्षे

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण- मुंबई

वेतनमान – ₹50,000/- ते ₹70,000/-

👉बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी👈

India Government Mint Mumbai Recruitment अर्ज कसा करावा-
  1. अर्ज भरावा आणि स्पीड पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  2. अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, India
    Government Mint, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 023
  3. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 07-03-2023
भारत सरकार मिंट मुंबई येथे नोकरीची संधी | India Government Mint Mumbai Recruitment
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈
Rate this post

Leave a Comment