Join WhatsApp Group

Kotak Mahindra Bank Recruitment | कोटक महिंद्रा बँकेत नोकरीची संधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Kotak Mahindra Bank Recruitment – कोटक महिंद्रा बँकेत Video KYC Officer (V-KYC) पदाच्या 28 जागेंसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी आपला CV/Resume hr.careerem@gmail.com ह्या ईमेल वर पाठवावा. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Kotak Mahindra Bank Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Kotak Mahindra Bank Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Kotak Mahindra Bank Recruitment 2023

Kotak Mahindra Bank पदांचा तपशील
अ.क्रपदाचे नावजागा
1.V-KYC Officer28
7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी
Kotak Mahindra Bank Recruitment साठी शैक्षणिक पात्रता-
  1. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
Kotak Mahindra Bank Recruitment साठी वयोमर्यादा –

: – 20 ते 30 वर्षे

वेतनमान – ₹20,000/-

नक्की बघा : 1 लाखा पर्यन्त च्या नोकरी साठी येथे क्लिक करा

Kotak Mahindra Bank Recruitment साठी अर्ज कसा करावा-
  1. इच्छुक उमेदवारांनी आपला CV/Resume hr.careerem@gmail.com ह्या ईमेलवर पाठवावा
  2. ईमेल पाठवताना पुढील विषय टाकावा (Subject Line) “Kotak-V-KYC-291

नोकरीचे ठिकण – नोएडा/मुंबई/ठाणे

निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे

Kotak Mahindra Bank Recruitment | कोटक महिंद्रा बँकेत नोकरीची संधी

👉बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू👈

चालू नोकरी भरती :

Rate this post

Leave a Comment