Join WhatsApp Group

BOI बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank of India Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Bank of India Recruitment – बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 ही आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Bank of India Recruitment

Bank of India Recruitment पदांचा तपशील – 500 जागा

1. Credit Officer in General Banking stream –

प्रवर्गजागा
UR135
SC53
ST30
OBC97
EWS35
एकूण350

2. IT Officer In Specialist Stream –

प्रवर्गजागा
UR63
SC23
ST10
OBC41
EWS13
एकूण150
Bank of India Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता-
  1. Credit Officer in General Banking stream –
    मानयताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
  2. IT Officer In Specialist Stream –
    BE/B.Tech/Any Technology Degree
Bank of India Recruitment वयोमर्यादा

01-02-2023 रोजी
Gen- 20 ते 29 वर्षे
OBC – 3 वर्षे सूट
SC/ST – 5 वर्षे सूट.

एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू

Bank of India Recruitment अर्ज शुल्क-
  1. Gen/EWS/OBC- ₹850/-
  2. SC/ST/PWD – ₹175/-
महत्त्वाच्या तारखा –
  1. अर्ज सुरु तारीख- 11-02-2023
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-02-2023

नौकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

वेतनमान :- ₹ 63840/-

Bank of India Recruitment अर्ज कसा करावा –

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने पुढील वेबसाईटवर अर्ज करावा.

BOI बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank of India Recruitment

👉अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

Bank of India Recruitment परीक्षेचे स्वरूप –
Online Exam – Negative Marking

BOI बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank of India Recruitment

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

Rate this post

Leave a Comment